२०१२ अग्नी एर डॉर्नियर २२८ दुर्घटना

(अग्नी एअर फ्लाईट सीएचटी या पानावरून पुनर्निर्देशित)

अग्नी एर फ्लाईट सीएचटी हे नेपाळमधील अग्नी एर या देशांतर्गत विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीचे डोर्नियर डीओ २२८ (उड्डाण AG-CHT)[] या प्रकारच्या विमानाचे नेपाळ देशांतर्गत उड्डाण होते. हा अपघात जोमसोम विमानतळाजवळ दिनांक १४ मे, इ.स. २०१२ रोजी झाला. या दुर्घटनेत विमानातील २१ प्रवाशांपैकी १५ जणांचा मृत्यू झाला.

अग्नी एर फ्लाईट सीएचटी
अपघातग्रस्त विमानाचे अपघातापूर्वी दोन महिने तेनसिंग-हिलरी विमानतळावर टिपलेले छायाचित्र
अपघात सारांश
तारीख १४ मे, २०१२
प्रकार अन्वेषणाधीन
स्थळ जोमसोम, नेपाळ
प्रवासी १८
कर्मचारी
जखमी
मृत्यू १५
बचावले
विमान प्रकार डोर्नियर डीओ २२८
वाहतूक कंपनी अग्नी एर
विमानाचा शेपूटक्रमांक 9N-AIG[]
पासून पोखरा विमानतळ, पोखरा, कास्की, नेपाळ
शेवट जोमसोम विमानतळ, जोमसोम, मुस्तांग, नेपाळ
२०१२ अग्नी एर डॉर्नियर २२८ दुर्घटना is located in नेपाळ
२०१२ अग्नी एर डॉर्नियर २२८ दुर्घटना
नेपाळमधील विमान दुर्घटनेचे ठिकाण

प्रवासी आणि कर्मचारी

संपादन
राष्ट्रीयता मृत बचावले एकूण[][]
प्रवासी कर्मचारी प्रवासी कर्मचारी
  नेपाळ
  भारत १३ - - १६
  डेन्मार्क - -

या विमान अपघातात भारतातील चौदा वर्षे वयाची दूरदर्शन मालिका, चित्रपट व जाहिरातीतून काम करणारी बालकलाकार तरुणी सचदेव हिचा दुर्दैवी अंत झाला.[]


संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "अग्नी एर डोर्नियर २२८-२०० क्रॅशेस इन नेपाळ किलींग १५". १४ मे २०१२ रोजी पाहिले.
  2. ^ "क्रॅश: अग्नी डी २२८ ॲट जोमसोम ऑन मे १४, २०१२, इम्पॅक्टेड टेरेन ड्युरींग गो-ग्राऊंड". १५ मे २०१२ रोजी पाहिले.
  3. ^ "फिफ्टीन डाय इन अग्नी एर क्रॅश ॲट जोमसोम, सिक्स सर्व्हाइव". 2012-05-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १७ मे २०१२ रोजी पाहिले.
  4. ^ ""Låg bland säten och kroppar"". १७ मे २०१२ रोजी पाहिले.
  5. ^ "चाईल्ड ॲक्टर तरुणी सचदेव ऑफ पा फेम, अमंग नेपाल क्रॅश विक्टिम्स". १७ मे २०१२ रोजी पाहिले.