अखिल भारतीय राम राज्य परिषद

অখিল ভারতীয় রামরাজ্য পরিষদ (bn); अखिल भारतीय राम राज्य परिषद (hi); Akhil Bharatiya Ram Rajya Parishad (de); अखिल भारतीय राम राज्य परिषद (mr); অখিল ভাৰতীয় ৰামৰাজ্য পৰিষদ (as); అఖిల భారతీయ రామ రాజ్య పరిషత్ (te); Akhil Bharatiya Ram Rajya Parishad (en); அகில பாரதிய இராம ராஜ்ய பரிசத் (ta) ভারতীয় রাজনৈতিক দল (bn); parti politique (fr); partai politik (id); politieke partij uit India (nl); भारत का एक राजनैतिक दल (hi); Politische Partei in Indien (de); ଭାରତର ଏକ ରାଜନୈତିକ ଦଳ (or); Indian political party (en); حزب سياسي في الهند (ar); páirtí polaitíochta Indiach (ga); Indian political party (en)

अखिल भारतीय राम राज्य परिषद ( आरआरपी) 1948 साली उजवा हिंदू भारतीय राजकीय पक्ष म्हणून स्वामी करपात्री यांनी याची स्थापना केली. या पक्षाने 1952 साली लोकसभेत तीन जागा मिळवल्या होत्या तसेच संसदेत दोन जागा 1962 साली मिळवल्या होत्या.[] तसेच 1952, 1957, आणि 1962 साली अनेक जागा विधानसभेत जिंकल्या होत्या, जिंकलेल्या जागा बहुतेक राजस्थानमध्ये हिंदी पट्ट्यात . इतर हिंदुत्वनिष्ठ पक्षांप्रमाणेच आरआरपीनेही समान नागरी संहिता लागू करण्यावर विश्वास ठेवला आहे.[] अखेरीस हा पक्ष भारतीय जनता पक्षाचा पूर्ववर्ती जनसंघामध्ये विलीन झाला.[] आरआरपी धर्मिक होता, ज्याने पक्षाच्या राजकीय दृष्टीकोनवर महत्त्वपूर्ण परिणाम केला. हिंदू धर्म सामान्यत: राष्ट्र-राज्याची (पाश्चात्य) संकल्पना स्वीकारत नाही कारण धर्म असे म्हणतो की ते राज्य सारख्या भू-राजकीय अस्तित्वावर आधारित मर्यादीत विचार करण्या ऐवजी संपूर्ण विश्वची माझे घर असा करतात.

अखिल भारतीय राम राज्य परिषद 
Indian political party
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारराजकीय पक्ष
स्थान भारत
स्थापना
  • इ.स. १९४८
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

संदर्भ

संपादन
  1. ^ "BIOGRAPHICAL SKETCHES OF THIRD LOK SABHA(Party wise)". web.archive.org. रोजी मूळ पानापासून संग्रहित2006-05-19. 2019-08-16 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ a b "Party politics in India, 1963-2000". web.archive.org. 2006-07-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-08-16 रोजी पाहिले.