अखिलेंद्र मिश्रा
अखिलेंद्र मिश्रा हा एक भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी पात्र अभिनेता आहे[१] जो १९९० च्या दशकातील दूरदर्शन दूरचित्रवाणी मालिका चंद्रकांता मधील क्रूरसिंग या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या इतर उल्लेखनीय कामांमध्ये १९९९ साली आलेल्या सरफरोश चित्रपटातील मिर्चीसेठच्या पात्राचा समावेश आहे. अकादमी पुरस्कार नामांकित लगान या चित्रपटातही त्यांनी अर्जनची भूमिका साकारली होती. २००८ च्या हिंदू महाकाव्य रामायणाच्या दूरचित्रवाणी रुपांतरात त्याने राक्षस राजा रावणाची भूमिका केली होती.[२][३][४]
Indian actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | सप्टेंबर २८, इ.स. १९६०, मार्च २८, इ.स. १९६२ बिहार | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
| |||
संदर्भ
संपादन- ^ "Bihar Board 12th Result जारी, जानिए कालीन भैया से शत्रुघ्न सिन्हा तक, बिहार के ये सेलेब्स कितने हैं पढ़े-लिखे!". News18 हिंदी (हिंदी भाषेत). 26 March 2021. 17 February 2022 रोजी पाहिले.
- ^ "Actor Akhilesh Mishra talks about his life at 'Baaton Baaton Mein'". The Pioneer (इंग्रजी भाषेत). 15 July 2020. 13 December 2020 रोजी पाहिले.
- ^ "'क्रूर सिंह' से लेकर 'मिर्ची सेठ' तक अपने इन किरदारों के जरिए दर्शकों के दिल में उतर गए अखिलेंद्र मिश्रा". ABP Live (हिंदी भाषेत). 9 May 2020. 17 February 2022 रोजी पाहिले.
- ^ "Akhilendra Mishra Biography". Movies.com.pk. 31 August 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 September 2014 रोजी पाहिले.