अक्कलकारा
अक्कलकारा ला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते -
- संस्कृत-अकल
- हिंदी भाषा-अकलकरहा
- बंगाली-
- गुजराती-अक्कलकरो
- मल्याळम-
- तमिळ-
- तेलुगु-
- इंग्लिश भाषा-Pallatory root
- लॅटिन-Anacyclus Pyrethrum
अक्कलकारा |
---|
शास्त्रीय वर्गीकरण |
|
वर्णन
संपादनही वनस्पती साधारणपणे २० - ५० सेंमी. उंचीची असते. या वनस्पतीचे खोड व फांद्या केसाळ असतात. पाने साधी असून समोरासमोर, अंडाकृती, दातेरी व देठाकडे निमुळती असतात. फुलांची लंबगोल, पिवळट लाल स्तबके नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात येतात. यामध्ये भोवतालची किरण-पुष्पके स्त्रीलिंगी व मधली बिंब-पुष्पके द्विलिंगी असतात.
उत्पत्तिस्थान
संपादनउपयोग
संपादनआयुर्वेदानुसार - दांतदुखी, मुतखडा, अपस्मार, जिव्हारोग इत्यादी
यापासून बनणाऱ्या औषधी - अक्कलकादि चूर्ण व काढा,
संदर्भ
संपादनवनौषधी गुणादर्श- लेखक : आयुर्वेद महोपाध्याय शंकर दाजीशास्त्री पदे
गांवो में औषधी रत्न-प्रकाशक-कृष्णगोपाल आयुर्वेद भवन,कालडा,(जि.-अजमेर)
Indian Medicinal Plants(IV volume)