अंतरपाट (मालिका)

(अंतरपाट या पानावरून पुनर्निर्देशित)

अंतरपाट ही कलर्स मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका आहे.

अंतरपाट
निर्मिती संस्था विराट एंटरटेनमेंट
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ७६
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ दररोज संध्या. ७.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण १० जून २०२४ – २५ ऑगस्ट २०२४
अधिक माहिती

कलाकार

संपादन
  • अशोक ढगे - क्षितीज साळवी
  • रश्मी अनपट - गौतमी पारकर
  • रेशम टिपणीस - विदुला
  • प्रतीक्षा शिवणकर - जान्हवी
  • ऋषिकेश वांबुरकर - प्रतीक
  • संकेत कोर्लेकर - नीरज
  • राजन ताम्हाणे - अप्पा
  • तृष्णा चंद्रात्रे - सायली
  • मिलिंद फाटक - बळीराम
  • प्रदीप डोईफोडे - दिनकर
  • प्रतीक साळवी - हर्षद
  • हार्दिक जाधव - प्रभात
  • चैताली जाधव - सुमित्रा
  • प्रगल्भा कोळेकर - संध्या
  • निया पवार - जुई

पुनर्निर्मिती

संपादन
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
कन्नड अग्निसाक्षी कलर्स कन्नडा २ डिसेंबर २०१३ - ३ जानेवारी २०२०
तमिळ थिरूमानम कलर्स तमिळ ८ ऑक्टोबर २०१८ - १६ ऑक्टोबर २०२०
हिंदी अग्निसाक्षी... एक समझौता कलर्स टीव्ही २३ जानेवारी २०२३ - १३ ऑक्टोबर २०२३
गुजराती हु तू अने हुतूतू कलर्स गुजराती १३ फेब्रुवारी २०२३ - १४ ऑक्टोबर २०२३