अंटार्क्टिक वृत्त हे पृथ्वीच्या पाच प्रमुख अक्षांश वृत्तांपैकी एक आहे.याद्वारे नकाशा काढणे सोपे होते.सन २०१२ साठी,ते भूमध्य रेषेच्या दक्षिणेस, ६६° ३३′ ४४″ वर असणारा अक्षांश होते.

अंटार्क्टिकचा नकाशा.यात 'अंटार्क्टिक वृत्त' हे निळ्या तुटक रेषेने दाखविले आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.