अंटार्क्टिक वृत्त
(अंटार्क्टिक वर्तुळ या पानावरून पुनर्निर्देशित)
अंटार्क्टिक वृत्त हे पृथ्वीच्या पाच प्रमुख अक्षांश वृत्तांपैकी एक आहे.याद्वारे नकाशा काढणे सोपे होते.सन २०१२ साठी,ते भूमध्य रेषेच्या दक्षिणेस, ६६° ३३′ ४४″ वर असणारा अक्षांश होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |