अंजुम मूदगिल

(अंजुम मौदगिल या पानावरून पुनर्निर्देशित)

अंजुम मूदगिल (५ जानेवारी, १९९४:चंदिगढ, भारत - ) ही एक भारतीय नेमबाज आहे. हिने २०२० उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

अंजुम मूदगिल
वैयक्तिक माहिती
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक

५ जानेवारी, १९९४ (1994-01-05) (वय: ३०)

[]
जन्मस्थान चंदिगढ
उंची १६५ सेमी
वजन ६९ किग्रॅ
खेळ
देश भारत ध्वज भारत
खेळ नेमबाजी
खेळांतर्गत प्रकार एर राययफल

ती चंदिगडची असून पंजाबचे प्रतिनिधित्व करते. [] [] [] [] तिला गोस्पोर्ट्स फाउंडेशनने राहुल द्रविड अॅथलीट मेंटॉरशिप प्रोग्रामद्वारे पाठिंबा दिला आहे. [] []

संदर्भ

संपादन
  1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Profile नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. ^ "Shooting World Cup: Anjum Moudgil wins silver in women's Rifle 3 Positions". द टाइम्स ऑफ इंडिया. 9 March 2018. 5 April 2018 रोजी पाहिले.
  3. ^ "With bullets and paintbrush, shooter Anjum Moudgil finds her range and canvas". Andrew Amsan. Indian Express. 17 March 2018. 5 April 2018 रोजी पाहिले.
  4. ^ "After shooting silver, Anjum says Haryana,Chandigarh did not back her". Kartik Sood. द टाइम्स ऑफ इंडिया. 10 March 2018. 16 April 2018 रोजी पाहिले.
  5. ^ "CWG 2018: Complete list of India's gold medalist from 21st Commonwealth Games in Gold Coast". Times Now. 15 April 2018. 16 April 2018 रोजी पाहिले.
  6. ^ Saini, Abhishek (2021-07-20). "Who is Anjum Moudgil? Age, Records, Biography, Medals, Olympic performances". www.sportskeeda.com (इंग्रजी भाषेत). 2021-07-31 रोजी पाहिले.
  7. ^ "Firstpost Masterclass: Anjum Moudgil dissects 50m rifle 3P, the marathon of shooting events". Firstpost. 2020-08-20. 2021-07-31 रोजी पाहिले.