अंजली (चित्रपट)
मणिरत्नम यांचा १९९० चा चित्रपट
अंजली हा १९९० सालचा भारतीय तमिळ चित्रपट आहे. हा मणी रत्नम दिग्दर्शित चित्रपट आहे ज्यात रघुवरन, रेवती, मास्टर तरुण, बेबी श्रुती विजयकुमार आणि बेबी शामली यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पार्श्वभूमी संगीत आणि गाणी इलायराजा यांनी संगीतबद्ध केले होते. हा चित्रपट एका मरणोन्मुख मानसिकदृष्ट्या अपंग झालेल्या मुलीची आणि तिच्या कुटुंबियांनी अनुभवलेल्या भावनिक आघाताविषयीची कथा आहे आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलगू भाषेत डब करण्यात आला आणि याच नावाने प्रदर्शित झाला. चित्रपटाने तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले ज्यात सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट होता. १९९१ मध्ये ऑस्करमध्ये भारताची अधिकृत प्रवेश म्हणून निवड झाली होती, परंतु त्यांना नामांकन देण्यात आले नव्हते.[१]
मणिरत्नम यांचा १९९० चा चित्रपट | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
संगीतकार | |||
पटकथा | |||
निर्माता |
| ||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
| |||
संदर्भ
संपादन- ^ "India's Oscar failures". इंडिया टुडे (इंग्रजी भाषेत). 16 February 2009. 29 May 2018 रोजी पाहिले.