अंजली (अभिनेत्री)
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
अंजली (तेलुगू: అ౦జలి) ही भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. तिचे प्रमुख कार्यक्षेत्र तमिळ चित्रपट (कॉलीवूड) आहे.
अंजली | |
---|---|
अंजली | |
जन्म |
अंजली ११ सप्टेंबर १९८८/८९ [वय् २०-२१ वर्षे] राजमुंद्री, आंध्रप्रदेश . |
इतर नावे | अंजली |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट, मॉडेलिंग |
कारकीर्दीचा काळ | सन २००१-पासुन |
भाषा | तेलुगू |
व्यक्तिगत परिचय
संपादनअंजली (जन्मः ११ सप्टेंबर,१९८८ /८९, मोगालीकुदुरु, राजामुंड्री, आंध्रप्रदेश) ही एक दक्षिण भारतीय अभिनेत्री आहे जी विशेषकरून तमिळ ,कन्नड आणि तेलुगू चित्रपटांतून अभिनय करते.ती तिच्या आनंदी,काट्रदु तमिळ आणि अंगाडि तेरु ह्या चित्रपटातील अभिनयासाठी विशेषकरून ओळखली जाते.तेलुगू भाषेतील फोटो ह्या थरारक चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकीर्दीस आरंभ करणाऱ्या आता तमिळ भाषेतील चित्रपटात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
चित्रपट कारकीर्द
संपादनवर्ष | चित्रपट | व्यक्तिरेखा | भाषा | नोंदी |
---|---|---|---|---|
2006 | फोटो | स्वप्ना | तेलुगू | |
2007 | प्रेमलेखा रासा | |||
काट्रदु तमिळ | आनंदी | तमिळ | विजेता, फिल्मफेअर पुरस्कार (तमिळ) विजेती, नवागत अभिनेत्री विजय पुरस्कार | |
2008 | होंगनासु | इंपना | कन्नड | |
आयुदम सैवोम | मीना | तमिळ | ||
2010 | अंगाडि तेरु | सेर्माक्कणी | तमिळ | |
रेट्टैसुळी | सुशिला | तमिळ | ||
तंबी वेट्टोदि सुंदरम | लूर्द मेरी | तमिळ | चित्रीकरणांत | |
महाराजा (२०१० चित्रपट) | प्रिया | तमिळ | ||
मगिळ्ची | कुलळ्ली | तमिळ | चित्रीकरणांत | |
तूंग नगरम | राधा | तमिळ | चित्रीकरणांत |