अंगुली फिरकी हा क्रिकेटमधील फिरकी गोलंदाजीचा एक प्रकार आहे. या प्रकारात गोलंदाज हाताच्या बोटांच्या साहाय्याने चेंडूला फिरक देतो.