अंगिरस

(अंगिरस्‌ ऋषी या पानावरून पुनर्निर्देशित)


अंगिरस अथवा अंगिरा वज्रकुलोत्पन्न एक प्रसिद्ध वैदिक ऋषी होते. वैदिक साहित्यात त्यांचा उल्लेख मनु, ययाति, दध्यच्, प्रियमेघ, कण्व, अत्रि, भृगु इत्यादी ऋषींसोबत आढळतो. ते सप्तर्षी व दहा प्रजापतींमध्ये गणले जातात.