अँड्रु बोयेन्स
(अँड्रू बोयेन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
अँड्रू व्हिक्टर बोयेन्स (१८ सप्टेंबर, १९८३ - ) हा न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.
ओटॅगो विद्यापीठातर्फे खेळून त्याने आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. याने २००४मध्ये कलाशाखेची पदवी मिळवली.
हा फुटबॉल खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |