अँटिगा

कॅरिबियन समुद्रातील बेट
(अँटीगा या पानावरून पुनर्निर्देशित)

ॲंटिगा हे कॅरिबियन समुद्रातील ॲंटिगा आणि बार्बुडा देशातील दोन मोठ्या बेटांपैकी एक आहे. वेस्ट इंडीजच्या लीवार्ड आयलंड्स या द्वीपशृंखलेमधील या बेटाचे स्थानिक नाव वलाद्ली किंवा वदाद्ली (आपले स्वतःचे) असे आहे.