ॲंटवर्प (डच: Antwerpen) हा बेल्जियम देशाच्या फ्लांडर्स प्रदेशामधील एक प्रांत आहे. उत्तर भागातील हा प्रांत बेल्जियममधील सर्वाधिक लोकसंख्येचा आसून मुख्यतः डच भाषिक आहे.

ॲंटवर्प
Antwerpen (डच)
बेल्जियमचा प्रांत
ध्वज
चिन्ह

ॲंटवर्पचे बेल्जियम देशाच्या नकाशातील स्थान
ॲंटवर्पचे बेल्जियम देशामधील स्थान
देश बेल्जियम ध्वज बेल्जियम
केंद्रीय विभाग border=0 फ्लांडर्स
राजधानी ॲंटवर्प
क्षेत्रफळ २,८६७ चौ. किमी (१,१०७ चौ. मैल)
लोकसंख्या १७,१५,७०७
घनता ५८७ /चौ. किमी (१,५२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ BE-VAN
संकेतस्थळ www.provant.be


हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

51°13′N 4°25′E / 51.217°N 4.417°E / 51.217; 4.417