ॲस्टन व्हिला फुटबॉल क्लब (इंग्लिश: Aston Villa Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या बर्मिंगहॅम शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८७४ साली स्थापन झालेला हा क्लब प्रीमियर लीगमधे खेळतो. आजवर ७ प्रीमियर लीग अजिंक्यपदे व ७ एफ.ए. कप स्पर्धा जिंकलेला ॲस्टन व्हिला हा इंग्लंडमधील एक यशस्वी फुटबॉल संघ मानला जातो. युएफा चॅंपियन्स लीग जिंकलेला ॲस्टन व्हिला हा केवळ चार इंग्लिश संघांपैकी एक आहे.

ॲस्टन व्हिला
Crest of Aston Villa Football Club
पूर्ण नाव ॲस्टन व्हिला फुटबॉल क्लब
टोपणनाव द व्हिला, द व्हिलान्स, द लायन्स
स्थापना इ.स. १८७४[]
मैदान व्हिला पार्क
बर्मिंगहॅम, इंग्लंड
(आसनक्षमता: ४२,६४०[])
लीग प्रीमियर लीग
२०११-१२ १६ वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Aston Villa Football Club information". BBC. 2007-06-26 रोजी पाहिले.
  2. ^ "Villa Park information". Internet Football मैदान Guide. 2007-06-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००७-०६-२६ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन