ॲलेक केनीडी

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

अलेक्झांडर स्टुअर्ट ॲलेक केनेडी (२४ जानेवारी, १८९१:एडिनबरा, स्कॉटलंड - १५ नोव्हेंबर, १९५९:साउथहँप्टन, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९२२ ते १९२४ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.