अलेक्सी केरवेझी
(ॲलेक्सी कर्वेझी या पानावरून पुनर्निर्देशित)
अलेक्सी निकोलास केरवेझी (११ सप्टेंबर, इ.स. १९८९:वाल्विस बे, नामिबिया - ) हा नेदरलॅंड्सकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
नेदरलँड्सच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.