ॲलिगेनी काउंटी (न्यू यॉर्क)
ॲलिगेनी काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केंद्र बेलमाँट येथे आहे.[१]
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/d8/Old_Allegany_County_Courthouse_2012-09-29_22-00-46.jpg/200px-Old_Allegany_County_Courthouse_2012-09-29_22-00-46.jpg)
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ॲलिगेनी काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ॲलिगेनी काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४६,४५६ इतकी होती.[२][३] ॲलिगेनी काउंटीची रचना ७ एप्रिल, १८०६ रोजी जेनेसी काउंटीमधून झाली. या काउंटीला येथून वाहणाऱ्या ॲलिघेनी नदीचे लेनापे भाषेतील नाव दिलेले आहे.
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Allegany County, New York". United States Census Bureau. January 3, 2022 रोजी पाहिले.
- ^ "US Census 2020 Population Dataset Tables for New York". United States Census Bureau. 2 January 2022 रोजी पाहिले.