ॲलन स्टॅन्ली माइल्स ओकमन (२० एप्रिल, १९३०:इंग्लंड - ६ सप्टेंबर, २०१८:इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९५६ मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.