ॲडोबी इनडिझाइन
ॲडोबी इनडिझाइन हे ॲडोबी कंपनीने तयार केलेले प्रताधिकारित सॉफ्टवेर आहे. प्रामुख्याने छपाईकामाआधीच्या स्टॅटिक पानमांडणीसाठी त्याचा उपयोग केला जातो.
प्रारंभिक आवृत्ती | ऑगस्ट ३१, १९९९ (१.०) |
---|---|
सद्य आवृत्ती |
सीएस५ (७.०.३) (ऑक्टोबर १८. २०१०) |
विकासाची स्थिती | सद्य |
संगणक प्रणाली | विंडोज, मॅक ओएस एक्स |
सॉफ्टवेअरचा प्रकार | डेस्कटॉप पब्लिशिंग |
सॉफ्टवेअर परवाना | प्रांताधिकारित |
संकेतस्थळ | इनडिझाइन |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |