९९९४९ मीपखीस

लघुग्रह

९९९४९ मीपखीस[] हा एक लघुग्रहांच्या पट्ट्यातील लघुग्रह आहे. त्याचा शोध टॉम ग्रेहेल्स यांनी मार्च १६, इ.स. २००७ रोजी पालोमार वेधशाळेत लावला. मीप खीस हिचे नाव या लघुग्रहाला देण्यात आले आहे. तिने दुसऱ्या महायुद्धादरम्यान ॲन फ्रँक व तिच्या कुटुंबाला लपवून ठेवण्यात मदत केली होती.

संदर्भ

संपादन
  1. ^ "ॲन फ्रँकची दैनंदिनीचे रक्षण करणाऱ्या (मीप खीसचे) नाव लघुग्रहाला दिले गेले. ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Asteroid named after Anne Frank diary rescuer)". 2009-10-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-07-25 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन