२०२४ हाँग काँग महिला चौरंगी मालिका

२०२४ हाँग काँग महिला चौरंगी मालिका ४ ते ८ डिसेंबर या काळात हाँग काँग येथे आयोजित करण्यात आली होती. ही मालिका थायलंड महिलांनी जिंकली.

२०२४ हाँग काँग महिला चौरंगी मालिका
व्यवस्थापक हाँग काँग क्रिकेट असोसिएशन
क्रिकेट प्रकार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार राऊंड-रॉबिन
यजमान हाँग काँग ध्वज हाँग काँग
विजेते थायलंडचा ध्वज थायलंड (१ वेळा)
सहभाग
सामने
सर्वात जास्त धावा {{{alias}}} मारिको हिल (११०)
सर्वात जास्त बळी {{{alias}}} ओंनीचा कामचोम्फू (९)
२०२३ (आधी)

गुणफलक

संपादन
क्र
संघ
सा वि गुण धावगती पात्रता
  थायलंड ३.१८४ अंतिम सामन्यासाठी पात्र
  नामिबिया १.३१०
  हाँग काँग ०.६०७ तिसरे स्थान प्ले-ऑफसाठी पात्र
  चीन -५.७२५

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[]


फिक्स्चर

संपादन
४ डिसेंबर २०२४
धावफलक
नामिबिया  
९४/७ (२० षटके)
वि
  थायलंड
९५/४ (१८ षटके)
नरुमोल चायवाई ३१* (३८)
इरेन व्हॅन झील १/१६ (४ षटके)
थायलंड महिला ६ गडी राखून विजयी
मिशन रोड ग्राउंड, मोंग कोक
पंच: रामासामी व्यंकटेश (हाँग काँग) आणि सन मेंग याओ (चीन)
सामनावीर: नरुमोल चायवाई (थायलंड)
  • थायलंड महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

४ डिसेंबर २०२४
धावफलक
हाँग काँग  
१७७/३ (२० षटके)
वि
  चीन
६९ (१७.३ षटके)
मारिको हिल १०६ (६६)
झू कियान १/२५ (४ षटके)
वांग हुआयिंग १३* (१०)
ॲलिसन सिउ २/४ (३ षटके)
हाँग काँग महिला १०८ धावांनी विजयी
मिशन रोड ग्राउंड, मोंग कोक
पंच: जॉन प्रकाश (हाँग काँग) आणि तबरक दार (हाँग काँग)
सामनावीर: मारिको हिल (हाँग काँग)
  • चीन महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

५ डिसेंबर २०२४
धावफलक
चीन  
५५/९ (२० षटके)
वि
  नामिबिया
५६/० (४.१ षटके)
गोंग युटिंग ११ (१२)
विल्का मवातीले ४/६ (४ षटके)
नामिबिया महिला १० गडी राखून विजयी
मिशन रोड ग्राउंड, मोंग कोक
पंच: जॉन प्रकाश (हाँग काँग) आणि रामासामी व्यंकटेश (हाँग काँग)
सामनावीर: विल्का मवातीले (नामिबिया)
  • चीन महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

५ डिसेंबर २०२४
धावफलक
थायलंड  
१३७/५ (२० षटके)
वि
  हाँग काँग
६८ (१७.१ षटके)
नरुमोल चायवाई ३७ (३१)
कॅरी चॅन २/१७ (४ षटके)
कॅरी चॅन २० (१३)
ओन्निचा कामचोम्फू ४/१६ (४ षटके)
थायलंड महिला ६९ धावांनी विजयी
मिशन रोड ग्राउंड, मोंग कोक
पंच: सन मेंग याओ (चीन) आणि तबरक दार (हाँग काँग)
सामनावीर: ओन्निचा कामचोम्फू (थायलंड)
  • थायलंड महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

७ डिसेंबर २०२४
धावफलक
थायलंड  
११७/९ (२० षटके)
वि
  चीन
८ (९.१ षटके)
फणिता माया २७ (२९)
मेंगटिंग लिऊ ४/१६ (४ षटके)
गोंग युटिंग २ (३)
फणिता माया ५/३ (३.१ षटके)
थायलंड महिला १०९ धावांनी विजयी
मिशन रोड ग्राउंड, मोंग कोक
पंच: नियाज अली (हाँग काँग) आणि रामासामी व्यंकटेश (हाँग काँग)
सामनावीर: फणिता माया (थायलंड)
  • थायलंड महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

७ डिसेंबर २०२४
धावफलक
हाँग काँग  
८१/८ (२० षटके)
वि
  नामिबिया
८२/६ (१९.४ षटके)
शांझीन शहजाद ४७ (५६)
सायमा तुहाडलेंनी २/१२ (४ षटके)
केलीन ग्रीन १८* (२०)
ॲलिसन सिउ २/९ (४ षटके)
थायलंड महिला १०९ धावांनी विजयी
मिशन रोड ग्राउंड, मोंग कोक
पंच: जॉन प्रकाश (हाँग काँग) आणि तबरक दार (हाँग काँग)
सामनावीर: केलीन ग्रीन (नामिबिया)
  • हाँग काँग महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरे स्थान प्ले-ऑफ

संपादन
८ डिसेंबर २०२४
धावफलक
हाँग काँग  
१००/७ (२० षटके)
वि
  चीन
६८ (१९.२ षटके)
नताशा माइल्स ३८ (५४)
मेंगटिंग लिऊ २/१५ (४ षटके)
मेंगटिंग लिऊ १५ (३५)
कॅरी चॅन ४/११ (४ षटके)
हाँग काँग महिला ३२ धावांनी विजयी
मिशन रोड ग्राउंड, मोंग कोक
पंच: जॉन प्रकाश (हाँग काँग) आणि शेल्टन जे डिक्रूझ (हाँग काँग)
सामनावीर: कॅरी चॅन (हाँग काँग)
  • चीन महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

अंतिम सामना

संपादन
८ डिसेंबर २०२४
धावफलक
थायलंड  
७२ (१८.५ षटके)
वि
  नामिबिया
४२ (१६.२ षटके)
सुवानन खियाओतो १७ (२२)
सायमा तुहाडलेंनी ३/१८ (४ षटके)
विल्का मवातीले ११ (१९)
नटय बूचथम २/३ (३ षटके)
थायलंड महिला ३० धावांनी विजयी
मिशन रोड ग्राउंड, मोंग कोक
पंच: रामासामी व्यंकटेश (हाँग काँग) आणि तबरक दार (हाँग काँग)
सामनावीर: चनिडा सुथिरुआंग (थायलंड)
  • थायलंड महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

संपादन
  1. ^ "HKG QUAD W 2024 - Points Table". ESPNcricinfo. 7 December 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन