२०२४ महिला बेल्ट आणि रोड चषक

(२०२४ महिला बेल्ट आणि रोड ट्रॉफी या पानावरून पुनर्निर्देशित)

२०२४ महिला बेल्ट आणि रोड चषक ७ ते १० नोव्हेंबर या काळात चीन येथे आयोजित करण्यात आली होती. हे चषक हाँग काँग महिलांनी जिंकले.

२०२४ महिला बेल्ट आणि रोड चषक
व्यवस्थापक चीनी क्रिकेट असोसिएशन
क्रिकेट प्रकार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार राऊंड-रॉबिन
यजमान Flag of the People's Republic of China चीन
विजेते हाँग काँगचा ध्वज हाँग काँग (१ वेळा)
सहभाग
सामने
सर्वात जास्त धावा {{{alias}}} खिं म्यात (८२)
सर्वात जास्त बळी {{{alias}}} कॅरी चॅन (८)

गुणफलक

संपादन
क्र
संघ
सा वि गुण धावगती पात्रता
  हाँग काँग १.४७५ अंतिम सामन्यासाठी पात्र
  चीन १.३१७
  म्यानमार १.१२९ तिसरे स्थान प्ले-ऑफसाठी पात्र
  मंगोलिया -५.६४७

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[]

फिक्स्चर

संपादन
७ नोव्हेंबर २०२४
धावफलक
म्यानमार  
८५/७ (२० षटके)
वि
  हाँग काँग
८३/९ (२० षटके)
खिं म्यात ४०* (५०)
कॅरी चॅन ३/११ (४ षटके)
रुचिता व्यंकटेश १५ (३४)
मे सण २/१२ (४ षटके)
म्यानमार महिला २ धावांनी विजयी
झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी क्रिकेट फील्ड, हांगचौ
पंच: हुआंग झुओ (चीन) आणि सन मेंग याओ (चीन)
सामनावीर: खिं म्यात (म्यानमार)
  • म्यानमार महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

७ नोव्हेंबर २०२४
धावफलक
मंगोलिया  
५२/६ (२० षटके)
वि
  चीन
५३/२ (६.१ षटके)
ऊगन्सुवड बायरजावखलन १३* (२९)
वांग हुइइंग २/१० (३ षटके)
झी मेई १५* (१५)
ओडझाया एर्डेनेबतर २/१२ (२.१ षटके)
चीन महिला ८ गडी राखून विजयी
झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी क्रिकेट फील्ड, हांगचौ
पंच: आये मिन थान (म्यानमार) आणि जॉन प्रकाश (हाँग काँग)
सामनावीर: वांग हुइइंग (चीन)
  • मंगोलिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

८ नोव्हेंबर २०२४
धावफलक
म्यानमार  
१४६/७ (२० षटके)
वि
  मंगोलिया
६८ (२० षटके)
ठायी ठायी आंग ४६ (५६)
मेंदबयार इंखझूल २/२६ (४ षटके)
म्याग्मर्जया बत्नासन २० (२०)
श्वे यी विन २/१८ (४ षटके)
म्यानमार महिला ७८ धावांनी विजयी
झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी क्रिकेट फील्ड, हांगचौ
पंच: झेंग लिली (चीन) आणि झोंगयुआन ल्यु (चीन)
सामनावीर: ठायी ठायी आंग (म्यानमार)
  • म्यानमार महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

८ नोव्हेंबर २०२४
धावफलक
चीन  
८७/९ (२० षटके)
वि
  हाँग काँग
८८/७ (१९.४ षटके)
झी मेई १८ (३१)
एम्मा लाई ४/१९ (४ षटके)
कॅरी चॅन ४१ (४५)
मेंगटिंग लिऊ ३/७ (४ षटके)
हाँग काँग महिला ३ गडी राखून विजयी
झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी क्रिकेट फील्ड, हांगचौ
पंच: जॉन प्रकाश (हाँग काँग) आणि सन मेंग याओ (चीन)
सामनावीर: कॅरी चॅन (हाँग काँग)
  • हाँग काँग महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

९ नोव्हेंबर २०२४
धावफलक
म्यानमार  
६२ (१६.५ षटके)
वि
  चीन
६३/८ (१७ षटके)
खिं म्यात १५ (२६)
काई युझी ४/१० (२.५ षटके)
यान झुयिंग ११* (२१)
झार थून २/१२ (३ षटके)
चीन महिला २ गडी राखून विजयी
झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी क्रिकेट फील्ड, हांगचौ
पंच: आये मिन थान (म्यानमार) आणि सन हुआंग झुओ (चीन)
सामनावीर: काई युझी (चीन)
  • म्यानमार महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

९ नोव्हेंबर २०२४
धावफलक
मंगोलिया  
१९ (१२.५ षटके)
वि
  हाँग काँग
२०/१ (१.२ षटके)
ट्सेंडसुरेन अरिऊंतसेट्सेग ९ (२२)
ॲलिसन सिउ ४/४ (४ षटके)
कॅरी चॅन ५* (३)
ओडझाया एर्डेनेबातर १/१५ (१ षटके)
हाँग काँग महिला ९ गडी राखून विजयी
झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी क्रिकेट फील्ड, हांगचौ
पंच: झेंग लिली (चीन) आणि सन झोंगयुआन ल्यु (चीन)
सामनावीर: ॲलिसन सिउ (हाँग काँग)
  • मंगोलिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • कारेन पून (हाँग काँग) हिने टी२०आ पदार्पण केले.

तिसरे स्थान प्ले-ऑफ

संपादन
१० नोव्हेंबर २०२४
धावफलक
मंगोलिया  
४२/९ (२० षटके)
वि
  म्यानमार
४३/३ (८ षटके)
ओतुंसुवड अमरजरगल ५* (२०)
झार थून ३/६ (४ षटके)
झार थून १७* (१९)
ओडझाया एर्डेनेबातर १/८ (२ षटके)
म्यानमार महिला ७ गडी राखून विजयी
झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी क्रिकेट फील्ड, हांगचौ
पंच: आये मिन थान (म्यानमार) आणि हुआंग झुओ (चीन)
सामनावीर: झार थून (म्यानमार)
  • म्यानमार महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

अंतिम सामना

संपादन
१० नोव्हेंबर २०२४
धावफलक
चीन  
७७ (२० षटके)
वि
  हाँग काँग
८१/२ (१३.२ षटके)
झू कियान १६ (३२)
बेटी चॅन ३/४ (४ षटके)
कॅरी चॅन ३०* (२७)
मा रुईके १/१३ (३ षटके)
हाँग काँग महिला ८ गडी राखून विजयी
झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी क्रिकेट फील्ड, हांगचौ
पंच: जॉन प्रकाश (हाँग काँग) आणि सन मेंग याओ (चीन)
सामनावीर: बेटी चॅन (हाँग काँग)
  • हाँग काँग महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Women's T20I Quadrangular Series (in China) Points table". ESPNcricinfo. 7 November 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन