२०२४-२५ महिला ॲशेस मालिका
इंग्लंडचा महिला क्रिकेट संघ जानेवारी आणि फेब्रुवारी २०२५ दरम्यान महिला ॲशेसमध्ये ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे.[१][२] या दौऱ्यावर एक महिला कसोटी सामना, तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (WODI) आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय टी२० (WT20I) सामने खेळविले जातील.[३] मार्च २०२४ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) ने ऑस्ट्रेलियाच्या २०२४-२५ मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या मालिकेसाठी सामने निश्चित केले.[४]
२०२४–२५ महिला ॲशेस मालिका | |||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लड | ||||
तारीख | १२ जानेवारी – २ फेब्रुवारी २०२५ | ||||
कसोटी मालिका | |||||
एकदिवसीय मालिका | |||||
२०-२० मालिका |
संघ
संपादनऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||
---|---|---|---|---|---|
कसोटी | आं.ए.दि. | आं.टी२० | कसोटी | आं.ए.दि. | आं.टी२० |
दौरा सामने
संपादन५० षटकांचा सामना: गव्हर्नर जनरल एकादश विरुद्ध इंग्लंड महिला
संपादनआंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला आं.ए.दि. सामना
संपादन२रा आं.ए.दि. सामना
संपादन३रा आं.ए.दि. सामना
संपादनआंतरराष्ट्रीय टी२० मालिका
संपादन१ला आं.टी२० सामना
संपादन२रा आं.टी२० सामना
संपादन३रा आं.टी२० सामना
संपादनएकमेव कसोटी
संपादनवि
|
||
संदर्भयादी
संपादन- ^ "महिलांचे भविष्यातील दौरा कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १९ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "एमसीजी येथे ऐतिहासिक महिला दिवस-रात्र ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडशी सामना होणार आहे". द गार्डियन (इंग्रजी भाषेत). 2024-03-27 रोजी पाहिले.
- ^ "महिला ॲशेस २०२५चे वेळापत्रक जाहीर". क्रिकेट वर्ल्ड. १९ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "सेवन रिव्हिल्स २०२४-२५ क्रिकेट ऑस्ट्रेलिया इंटरनॅशनल शेड्युल". मीडिया विक (इंग्रजी भाषेत). २६ मार्च २०२४. २८ मार्च २०२४ रोजी पाहिले.