२०२३ मदिना चषक

(२०२३ मदिना कप या पानावरून पुनर्निर्देशित)

२०२३ मदिना कप ही एक माल्टामध्ये आयोजीत तिरंगी मालिका होती. या मालिकेमध्ये माल्टा, फ्रान्स, आणि लक्झेंबर्ग या राष्ट्रीय संघानी भाग घेतला होता. फ्रान्सने मालिका जिंकली.

२०२३ मदिना कप
स्पर्धेचा भाग
तारीख १० – १२ जुलै २०२३
स्थान माल्टा
निकाल फ्रान्सचा ध्वज फ्रान्सने मालिका जिंकली
संघ
माल्टाचा ध्वज माल्टाफ्रान्सचा ध्वज फ्रान्सलक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
कर्णधार
वरुण थामोथारम[n १]नोमन अमजदजोस्ट मीस
सर्वाधिक धावा
झीशान खान (१६४)गुस्ताव मॅकॉन (२०४)विक्रम विझ (१०८)
सर्वाधिक बळी
जस्टिन शाजू (८)
वकास अहमद (८)
उस्मान खान (९)अंकुश नंदा (४)

गुण सारणी

संपादन
स्थान
संघ
सा वि बो गुण धावगती
  फ्रान्स १.५३६
  माल्टा ०.४५०
  लक्झेंबर्ग -२.१४७

गट टप्प्यातील सामने

संपादन

१ला सामना

संपादन
१० जुलै २०२३
धावफलक
फ्रान्स  
११५ (१९.४ षटके)
वि
  माल्टा
१०७ (१७.१ षटके)
फ्रान्स ६ धावांनी विजयी.
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
सामनावीर: उस्मान खान (फ्रान्स)
  • नाणेफेक : माल्टा, क्षेत्ररक्षण.


२रा सामना

संपादन
१० जुलै २०२३
धावफलक
माल्टा  
१२५/९ (२० षटके)
वि
  फ्रान्स
१२१ (१९.५ षटके)
माल्टा ४ धावांनी विजयी.
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
सामनावीर: वसीम अब्बास (माल्टा)
  • नाणेफेक : माल्टा, फलंदाजी.


३रा सामना

संपादन
११ जुलै २०२३
धावफलक
माल्टा  
१७९/८ (२० षटके)
वि
  लक्झेंबर्ग
१३७/९ (२० षटके)
माल्टा ४२ धावांनी विजयी.
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
सामनावीर: झीशान खान (माल्टा)
  • नाणेफेक : लक्झेंबर्ग, क्षेत्ररक्षण.


४था सामना

संपादन
११ जुलै २०२३
धावफलक
फ्रान्स  
१७७/५ (२० षटके)
वि
  लक्झेंबर्ग
१२६ (२० षटके)
फ्रान्स ५१ धावांनी विजयी.
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
सामनावीर: श्याम वारणाकुलसूर्या (फ्रान्स)
  • नाणेफेक : फ्रान्स, फलंदाजी.


५वा सामना

संपादन
१२ जुलै २०२३
धावफलक
माल्टा  
१६३/५ (२० षटके)
वि
  लक्झेंबर्ग
१६४/६ (२० षटके)
लक्झेंबर्ग ४ गडी राखून विजयी.
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
सामनावीर: इलियास जबरखेल (लक्झेंबर्ग)
  • नाणेफेक : माल्टा, फलंदाजी.


६वा सामना

संपादन
१२ जुलै २०२३
धावफलक
लक्झेंबर्ग  
११० (१८.४ षटके)
वि
  फ्रान्स
११३/१ (११.२ षटके)
फ्रान्स ९ गडी राखून विजयी.
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
सामनावीर: गुस्ताव मॅकॉन (फ्रान्स)
  • नाणेफेक : लक्झेंबर्ग, फलंदाजी.


नोंदी

संपादन
  1. ^ मालिकेतील पहिल्या सामन्यांमध्ये बिक्रम अरोराने माल्टाचे नेतृत्व केले.

संदर्भ

संपादन