२०२२ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक - संघ

सदर पानामध्ये २०२२ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक साठी सहभागी देशांनी निवडलेल्या खेळाडूंच्या पथकांची यादी दिलेली आहे.

अफगाणिस्तान

संपादन
  • सुलीमान सफी ()
  • इजाझ अहमदझाई (उप.क.)
  • मोहम्मद इशाक ()
  • अब्दुल हादी ()
  • बिलाल अहमद
  • नूर अहमद
  • इजाझ अहमद
  • खलील अहमद
  • सुलीमान अरबझाई
  • शहीद हसनी
  • फैजल खान
  • नांग्यालै खान
  • मोहम्मदुल्लाह नजीबुल्लाह
  • इजारुलहक नवीद
  • अल्ला नूर
  • बिलाल सामी
  • बिलाल सय्यदी
  • खैबर वाली
  • युनीस
  • नवीद झद्रान

ऑस्ट्रेलिया

संपादन
  • कूपर कॉनोली ()
  • हरकीरत बाजवा
  • एडियन कॅहिल
  • जोशुआ गार्नर
  • आयझॅक हिग्गीन्स
  • कॅम्पबेल केलावे
  • कोरे मिलर
  • जॅक निस्बेट
  • निवेथन राधाकृष्णन
  • विल्यम साल्झमन
  • लाचलन शॉ
  • जॅक्सन सिनफिल्ड
  • टोबियास स्नेल
  • टॉम व्हिटनी
  • टियेग विली

लियाम ब्लॅकफोर्ड, लियाम डॉड्रेल, जोएल डेव्हिस, सॅम राहाले आणि ऑब्रे स्टॉकडेल यांना राखीव म्हणून संघात घेतले गेले.

बांगलादेश

संपादन
  • रकिबुल हसन ()
  • प्रांतिक नवरोझ नाबिल (उप.क.)
  • मोहम्मद फहीम
  • मुश्फीक हसन
  • इफ्तिकार होसेन
  • आरिफुल इस्लाम
  • महफिजुल इस्लाम
  • तहजिबुल इस्लाम
  • अब्दुल्लाह अल ममून
  • मेहरोब
  • ऐच मोल्लाह
  • रिपोन मोंडल
  • नैमूर रोहमन
  • तनझीम हसन साकिब
  • अशीकुर झमन

अहोसन हबीब, जिशान आलम, मोहीउद्दीन तारेक, तव्हीदुल इस्लाम फर्डोस, शाकिब शाहरियेर आणि गोलाम किबरिया हे सर्व राखीव खेळाडू.

कॅनडा

संपादन
  • मिहिर पटेल ()
  • अनूप चिमा ()
  • सिद्ध लाड ()
  • साहिल बदीन
  • एथन गिबसन
  • पर्मवीर खारौद
  • यासिर महमूद
  • गॅव्हिन निबलॉक
  • शील पटेल
  • मोहित प्रशर
  • हरजाप सैनी
  • जश शाह
  • कैरव शर्मा
  • गुर्नेक जोहल सिंग
  • अर्जुन सुखु

रमणवीर धालीवाल, एरण मलिदुवापथीराणा, यश मोंडकर आणि आयुष सिंग हे सर्व राखीव खेळाडू.

इंग्लंड

संपादन
  • टॉम प्रेस्ट ()
  • जॅकब बेथहेल (उप.क.)
  • रेहान अहमद
  • टॉम अस्पिनवॉल
  • सॉनी बेकर
  • नॅथन बार्नवेल
  • जॉर्ज बेल
  • जॉश बॉयडेन
  • जेम्स कोल्स
  • ॲलेक्स हॉर्टन
  • विल्यम लक्स्टन
  • जेम्स रिउ
  • जेम्स सेल्स
  • फतेह सिंग
  • जॉर्ज थॉमस

जॉश बेकर आणि बेन क्लिफ हे दोघे राखीव खेळाडू.

  • यश ढूल ()
  • आर.के. रशीद (उप.क.)
  • दिनेश बाणा ()
  • आराध्य यादव ()
  • राज अंगद बावा
  • अनीश्वर गौतम
  • राजवर्धन हंगर्गेकर
  • विकी ओस्टवाल
  • मानव पारख
  • अंगक्रिश रघुवंशी
  • रविकुमार
  • गर्व संगवान
  • निशांत संधू
  • हरनूर सिंग पन्नू
  • कौशल तांबे
  • वसु वत्स
  • सिद्धार्थ यादव

ऋषित रेड्डी, उदय सहारन, अंश गोसाई, अम्रित राज उपाध्याय आणि पीएम राठोड सिंग हे सर्व राखीव खेळाडू.

आयर्लंड

संपादन
  • टिम टेक्टर ()
  • डायरमुइड बुर्के
  • जोशुआ कॉक्स
  • जॅक डिकसन
  • लियाम डॉहर्टी
  • जेमी फोर्ब्स
  • डॅनियेल फोर्किन
  • मॅथ्यू हंपरेज
  • फिलिप ले रुक्स
  • स्कॉट मॅकबेथ
  • नॅथन मॅकग्वायर
  • मुझामिल शरजाद
  • डेव्हिड व्हिन्सेंट
  • ल्युक व्हीलन
  • रुबेन विल्सन

रॉबी मिलर, रयान हंटर आणि एव्हन विल्सन हे सर्व राखीव खेळाडू.

पाकिस्तान

संपादन
  • कासिम अक्रम ()
  • हसीबुल्लाह ()
  • फैझल अक्रम
  • अब्बास अली
  • अवैस अली
  • अली अस्फंद
  • अब्दुल बंगलझाई (६ जानेवारी रोजी कोव्हिड-१९ झाल्याने त्याने माघार घेतली)
  • अब्दुल फसीह
  • अहमद खान
  • रिझवान मेहमूद
  • मेहरान मुमताझ
  • अऱ्हाम नवाब
  • इरफान खान
  • माझ सदाकत
  • मोहम्मद शहजाद
  • झीशान झमीर

घाझी घोरी आणि मोहम्मद झीशान हे सर्व राखीव खेळाडू.

पापुआ न्यू गिनी

संपादन
  • बर्नाबास महा ()
  • ऱ्यान अनी
  • माल्कम अपोरो
  • तौआ बो
  • जॉन करिको
  • पीटर करोहो
  • सिगो केली
  • करोहो केवाउ
  • रासन केवाउ
  • क्रिस्टोफर किलापत
  • जुनियर मोरिया
  • पॅट्रीक नौ
  • एउ ओरु
  • बोइओ रे
  • कतेनालाकी सिंगी

वेले कारिको, गाता मिका आणि अपी इला हे सर्व राखीव खेळाडू.

स्कॉटलंड

संपादन
  • चार्ली पीट ()
  • जेमी केर्न्स
  • क्रिस्टोफर कोल
  • आयुष दास महापात्रा
  • ओली डेव्हिडसन
  • सॅम एल्स्टन
  • शॉन फिशर-कियोघ
  • गॅब्रियेल गॉलमन-फिंडले
  • जॅक जार्व्हिस
  • रफे खान
  • टॉम मॅकइंटोश
  • मुहेमन मजीद
  • रुहारिध मॅकइंटायर
  • लाइल रॉबर्टसन
  • चार्ली टियर

एच. अली, एफ. हडलस्टन, जे. लॅम्बले, एम. लेटन आणि डी. स्टीव्हसवेयर हे सर्व राखीव खेळाडू.

दक्षिण आफ्रिका

संपादन
  • जॉर्ज व्हान हिर्डन ()
  • लियाम अल्डर
  • मॅथ्यू बोस्ट
  • डेव्हाल्ड ब्रेव्हिस
  • मिकी कोपलँड
  • एथन कनिंगहॅम
  • व्हॅलेन्टाइन किटिमे
  • क्वेना म्फाका
  • गेरहार्ड मारी
  • अफीवे म्न्यांदा
  • अँडिल सिमेलेन
  • जेड स्मिथ
  • केडन सोलोमोन्स
  • जोशुआ स्टीफनसन्स
  • असाखे त्शाका

हार्डस कोएट्झर, रोनान हर्मन आणि कालेब सेलेका हे सर्व राखीव खेळाडू.

श्रीलंका

संपादन
  • दुनिथ वेल्लालागे ()
  • रवीन डि सिल्व्हा (उप.क.)
  • अंजला बंदारा
  • शेवन डॅनियेल
  • सदीश जयवर्धने
  • अभिषेक लियानार्ची
  • सकुना लियानागे
  • ट्रवीन मॅथ्यू
  • पवन पथीराजा
  • मथीशा पथीराणा
  • सदीशा राजपक्ष
  • विनुजा रानपुल
  • यसिरु रॉड्रिगो
  • वनुजा साहन
  • रनुदा सोमरत्ने
  • मल्शा थरुपती
  • चमिदु विक्रमसिंघे

युगांडा

संपादन
  • पास्कल मुरुंगी ()
  • इस्माइल मुनीर (उप.क.)
  • ब्रायन असाबा
  • आयझॅक अतेगेका
  • जोसेफ बगुमा
  • सायरस काकुरु
  • क्रिस्टोफर किडेगा
  • रोनाल्ड लुटेगा
  • जुमा मियाजी
  • मॅथ्यू मुसिंगुझी
  • अक्रम सुबुगा
  • एडविन नुवाग्बा
  • पिउस ओलाका
  • रोनाल्ड ओमारा
  • रोनाल्ड ओपियो

फहाद मुटागाना, अब्दालाह मुहम्मद, रायमा मुसा, जाफर ओचाया आणि युनुस सोवोबी हे सर्व राखीव खेळाडू.

वेस्ट इंडीज

संपादन
  • अकीम ऑगस्ते ()
  • जिओव्होंटे डेपेइझा (उप.क.)
  • ओनाजे आमोरी
  • टेडी बिशप
  • कार्लन बॉवेन-टकेट
  • जाडेन कार्मिशाइल
  • मॅककेनी क्लार्क
  • रिवाल्डो क्लार्क
  • जॉर्डन जॉन्सन
  • जोहान लेन
  • अँडरसन महासे
  • मॅथ्यू नंदू
  • शककेरे पॅरिस
  • शिवा शंकर
  • इसाई थॉर्न

अँडरसन अमूरडन, नॅथन एडवर्ड, अँडेल गॉर्डन, वसंत सिंग आणि केव्हिन विकहॅमवेरे हे सर्व राखीव खेळाडू.

संयुक्त अरब अमिराती

संपादन
  • आलिशान शराफु ()
  • शिवल बावा
  • जश गियानानी
  • सैलेस जयशंकर
  • निलंश केसवानी
  • आयान खान
  • पुण्य मेहरा
  • अली आमेर नासीर
  • रोनक पानोली
  • ध्रुव पराशर
  • विनायक राघवन
  • सूर्या सतीश
  • आर्यंश शर्मा
  • आदित्य शेट्टी
  • कै स्मिथ

हसन खालिद, अनंत भार्गव, मुहम्मद झुहैब आणि हमद अर्शद हे सर्व राखीव खेळाडू.

झिम्बाब्वे

संपादन
  • एमान्युएल ब्वावा ()
  • ब्रायन बेनेट (उप.क.)
  • डेव्हिड बेनेट
  • व्हिक्टर चिर्वा
  • म्गकिनी दुबे
  • ॲलेक्स फलाओ
  • तेंडेकाई मताऱ्यीका
  • ताशिंगा माकोनी
  • कॉनर मिचेल
  • स्टीव्ह सॉल
  • मॅथ्यू चॉनकेन
  • पनाशे तरुविंगा
  • मॅथ्यू वेल्च
  • रोगन वॉलहुटर
  • ग्येनयाशा झ्वीनोरा

ऐशा चिबांदा, तनाका झ्वैता, लुयांदा म्टोंबा, ताडीवंशे म्वाले आणि डेक्लन रग्ग हे सर्व राखीव खेळाडू.