२०२०-२१ ट्वेंटी२० बाल्कन चषक
बल्गेरिया क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०२० मध्ये ४ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळण्यासाठी रोमेनियाचा दौरा केला. ट्वेंटी२० मालिका रोमेनियाने २-० अशी जिंकली. मालिकेला बाल्कन चषक असे नाव दिले गेले.
२०२०-२१ ट्वेंटी२० बाल्कन चषक | |||||
रोमेनिया | बल्गेरिया | ||||
तारीख | १६ – १८ ऑक्टोबर २०२० | ||||
संघनायक | रमेश सतीशन | प्रकाश मिश्रा | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | रोमेनिया संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रमेश सतीशन (१६५) | बख्तियार ताहिरी (१२९) | |||
सर्वाधिक बळी | शंतनु वशिष्ट (४) | प्रकाश मिश्रा (६) |
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
बख्तियार ताहिरी ४१ (३६)
समी उल्लाह २/२३ (४ षटके) |
अब्दुल शकूर २० (२५) सुलैमान अली २/८ (२.४ षटके) |
- नाणेफेक : बल्गेरिया, फलंदाजी
- असीफ बेविंजे, मारियन घेरासीम, आफताब कयानी, वासु सैनी, समी उल्लाह (रो) आणि असद अली रहमतुल्लाह (ब) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
संपादनवि
|
||
रमेश सतीशन ९२* (५०)
रोहन भावेश पटेल १/२२ (३ षटके) |
सुलैमान अली ३३ (२८) पावेल फ्लोरिन २/१० (१ षटक) |
- नाणेफेक : रोमेनिया, फलंदाजी
- पावसामुळे सामना प्रत्येकी १५-१५ षटकांचा करण्यात आला.
- पत्रास मसी (रो) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
३रा सामना
संपादनवि
|
||
रमेश सतीशन ६७ (३२)
दिमो निकोलोव २/२७ (३ षटके) |
बख्तियार ताहिरी ६६ (४४) वकार अब्बासी २/३० (३ षटके) |
- नाणेफेक : रोमेनिया, फलंदाजी
- वकार अब्बासी (रो) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
४था सामना
संपादनवि
|
||
ह्रिस्तो इवानोव १३ (१३)
शंतनु वशिष्ट ३/११ (४ षटके) |
कॉस्मिन झावोइउ १४ (१२) प्रकाश मिश्रा २/८ (२ षटके) |
- नाणेफेक : बल्गेरिया, फलंदाजी