२०१९मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

सन २०१९ मध्ये कसोटी, एकदिवसीय व टी२० सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेली शतके आहेत.

सुची संपादन

चिन्ह अर्थ
* नाबाद
  सामनावीर
  संघाचा कर्णधार
स्थान ज्या स्थानावर फलंदाजी केली
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला
(ड/ल) डकवर्थ-लुईस नियमानुसार सामन्याचा निकाल
मायदेशी सामना शतक करणाऱ्या खेळाडूच्या मायदेशात खेळवला गेला
परदेशी सामना विरोधी संघाच्या देशात खेळवला गेला
तटस्थ सामना इतरत्र खेळविला गेला

कसोटी संपादन

आंतरराष्ट्रीय कसोटी शतकांची यादी - २०१९ (पुरुष) संपादन

खेळाडूंची कसोटी शतके
क्र. धावा शतकवीर विरुद्ध स्थान डाव कसोटी स्थळ मा/प/त तारीख निकाल संदर्भ
१०३   फाफ डू प्लेसी   पाकिस्तान २/३   सहारा पार्क न्यूलॅन्ड्स, केपटाउन मायदेशी ३ जानेवारी विजयी [१]
१९३   चेतेश्वर पुजारा   ऑस्ट्रेलिया ४/४   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी परदेशी ३ जानेवारी अनिर्णित [२]
१५९*   रिषभ पंत   ऑस्ट्रेलिया ४/४   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी परदेशी ३ जानेवारी अनिर्णित [३]
१२९   क्विंटन डी कॉक   पाकिस्तान ३/३   वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग मायदेशी ११ जानेवारी विजयी [४]
११६*   शेन डाउरिच   इंग्लंड १/३   केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन मायदेशी २३ जानेवारी विजयी [५]
२०२*   जेसन होल्डर   इंग्लंड १/३   केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन मायदेशी २३ जानेवारी विजयी [६]
१८०   ज्यो बर्न्स   श्रीलंका २/२   मानुका ओव्हल, कॅनबेरा मायदेशी १ फेब्रुवारी विजयी [७]
१६१   ट्रॅव्हिस हेड   श्रीलंका २/२   मानुका ओव्हल, कॅनबेरा मायदेशी १ फेब्रुवारी विजयी [८]
११४*   कुर्तीस पॅटरसन   श्रीलंका २/२   मानुका ओव्हल, कॅनबेरा मायदेशी १ फेब्रुवारी विजयी [९]
१० १०१*   उस्मान खवाजा   श्रीलंका २/२   मानुका ओव्हल, कॅनबेरा मायदेशी १ फेब्रुवारी विजयी [१०]
११ १२२   ज्यो रूट   वेस्ट इंडीज ३/३   डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया परदेशी ९ फेब्रुवारी विजयी [११]
१२ १०२*   रॉस्टन चेस   इंग्लंड ३/३   डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया मायदेशी ९ फेब्रुवारी पराभूत [१२]
१३ १५३*   कुशल परेरा   दक्षिण आफ्रिका १/३   सहारा स्टेडियम किंग्जमेड, डर्बन परदेशी १३ फेब्रुवारी विजयी [१३]
१४ १२६   तमिम इक्बाल   न्यूझीलंड १/३   सेडन पार्क, हॅमिल्टन परदेशी २८ फेब्रुवारी पराभूत [१४]
१५ १३२   जीत रावल   बांगलादेश १/३   सेडन पार्क, हॅमिल्टन मायदेशी २८ फेब्रुवारी विजयी [१५]
१६ १६१   टॉम लॅथम   बांगलादेश १/३   सेडन पार्क, हॅमिल्टन मायदेशी २८ फेब्रुवारी विजयी [१६]
१७ २००*   केन विल्यमसन   बांगलादेश १/३   सेडन पार्क, हॅमिल्टन मायदेशी २८ फेब्रुवारी विजयी [१७]
१८ १४९   सौम्य सरकार   न्यूझीलंड १/३   सेडन पार्क, हॅमिल्टन परदेशी २८ फेब्रुवारी पराभूत [१८]
१९ १४६   महमुद्दुला   न्यूझीलंड १/३   सेडन पार्क, हॅमिल्टन परदेशी २८ फेब्रुवारी पराभूत [१९]
२० २००   रॉस टेलर   बांगलादेश २/३   बेसिन रिझर्व, वेलिंग्टन मायदेशी ८ मार्च विजयी [२०]
२१ १०७   हेन्री निकोल्स   बांगलादेश २/३   बेसिन रिझर्व, वेलिंग्टन मायदेशी ८ मार्च विजयी [२१]

एकदिवसीय संपादन

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतकांची यादी - २०१९ (पुरुष) संपादन

खेळाडूंची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतके
क्र. धावा शतकवीर विरुद्ध स्थान डाव स्थळ मा/प/त तारीख निकाल संदर्भ
१३३   रोहित शर्मा   ऑस्ट्रेलिया   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी परदेशी ११ जानेवारी २०१८ विजयी [२२]
  1. ^ पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिका दौरा, २रा कसोटी सामना: दक्षिण आफ्रिका वि पाकिस्तान, केपटाउन, ३-७ जानेवारी २०१९
  2. ^ भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, ४था कसोटी सामना: ऑस्ट्रेलिया वि भारत, सिडनी, ३-७ जानेवारी २०१९- चेतेश्वर पुजारा
  3. ^ भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, ४था कसोटी सामना: ऑस्ट्रेलिया वि भारत, सिडनी, ३-७ जानेवारी २०१९- रिषभ पंत
  4. ^ पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिका दौरा, ३रा कसोटी सामना: दक्षिण आफ्रिका वि पाकिस्तान, जोहान्सबर्ग, ११-१५ जानेवारी २०१९
  5. ^ इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा, १ला कसोटी सामना: वेस्ट इंडीज वि इंग्लंड, ब्रिजटाउन, २३-२७ जानेवारी २०१९- शेन डाउरिच
  6. ^ इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा, १ला कसोटी सामना: वेस्ट इंडीज वि इंग्लंड, ब्रिजटाउन, २३-२७ जानेवारी २०१९- जेसन होल्डर
  7. ^ श्रीलंकेचा ऑस्ट्रेलिया दौरा, २रा कसोटी सामना: ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका, कॅनबेरा, १-५ फेब्रुवारी २०१९- ज्यो बर्न्स
  8. ^ श्रीलंकेचा ऑस्ट्रेलिया दौरा, २रा कसोटी सामना: ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका, कॅनबेरा, १-५ फेब्रुवारी २०१९- ट्रॅव्हिस हेड
  9. ^ श्रीलंकेचा ऑस्ट्रेलिया दौरा, २रा कसोटी सामना: ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका, कॅनबेरा, १-५ फेब्रुवारी २०१९- कुर्तीस पॅटरसन
  10. ^ श्रीलंकेचा ऑस्ट्रेलिया दौरा, २रा कसोटी सामना: ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका, कॅनबेरा, १-५ फेब्रुवारी २०१९- उस्मान खवाजा
  11. ^ इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा, ३रा कसोटी सामना: वेस्ट इंडीज वि इंग्लंड, सेंट लुसिया, ९-१३ फेब्रुवारी २०१९- ज्यो रूट
  12. ^ इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा, ३रा कसोटी सामना: वेस्ट इंडीज वि इंग्लंड, सेंट लुसिया, ९-१३ फेब्रुवारी २०१९- रॉस्टन चेस
  13. ^ श्रीलंकेचा दक्षिण आफ्रिका दौरा, १ला कसोटी सामना: दक्षिण आफ्रिका वि श्रीलंका, डर्बन, १३-१७ फेब्रुवारी २०१९
  14. ^ बांगलादेशचा न्यू झीलंड दौरा, १ला कसोटी सामना: न्यू झीलंड वि बांगलादेश, हॅमिल्टन, २८ फेब्रुवारी - ३ मार्च २०१९- तमिम इक्बाल
  15. ^ बांगलादेशचा न्यू झीलंड दौरा, १ला कसोटी सामना: न्यू झीलंड वि बांगलादेश, हॅमिल्टन, २८ फेब्रुवारी - ३ मार्च २०१९- जीत रावल
  16. ^ बांगलादेशचा न्यू झीलंड दौरा, १ला कसोटी सामना: न्यू झीलंड वि बांगलादेश, हॅमिल्टन, २८ फेब्रुवारी - ३ मार्च २०१९- टॉम लॅथम
  17. ^ बांगलादेशचा न्यू झीलंड दौरा, १ला कसोटी सामना: न्यू झीलंड वि बांगलादेश, हॅमिल्टन, २८ फेब्रुवारी - ३ मार्च २०१९- केन विल्यमसन
  18. ^ बांगलादेशचा न्यू झीलंड दौरा, १ला कसोटी सामना: न्यू झीलंड वि बांगलादेश, हॅमिल्टन, २८ फेब्रुवारी - ३ मार्च २०१९- सौम्य सरकार
  19. ^ बांगलादेशचा न्यू झीलंड दौरा, १ला कसोटी सामना: न्यू झीलंड वि बांगलादेश, हॅमिल्टन, २८ फेब्रुवारी - ३ मार्च २०१९- महमुद्दुला
  20. ^ बांगलादेशचा न्यू झीलंड दौरा, २रा कसोटी सामना: न्यू झीलंड वि बांगलादेश, वेलिंग्टन, ८-१२ मार्च २०१९- रॉस टेलर
  21. ^ बांगलादेशचा न्यू झीलंड दौरा, २रा कसोटी सामना: न्यू झीलंड वि बांगलादेश, वेलिंग्टन, ८-१२ मार्च २०१९- हेन्री निकोल्स
  22. ^ भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, १ला एकदिवसीय सामना: ऑस्ट्रेलिया वि. भारत, सिडनी, ११ जानेवारी २०१९