२०१८-१९ विजय हजारे चषक
२०१८-१९ विजय हजारे चषक भारतामधील विजय हजारे चषकातील १७वी स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत ८ नवे राज्य पदार्पण करतील. कर्नाटक मागील स्पर्धेतील विजेता आहे.
२०१८-१९ विजय हजारे चषक | |||
---|---|---|---|
व्यवस्थापक | बीसीसीआय | ||
क्रिकेट प्रकार | लिस्ट-अ | ||
स्पर्धा प्रकार | साखळी फेरी व बाद फेरी | ||
यजमान | भारत | ||
विजेते | मुंबई (३ वेळा) | ||
सहभाग | ३७ | ||
सामने | १६० | ||
सर्वात जास्त धावा | अभिनव मुकुंद (५६०) | ||
सर्वात जास्त बळी | शाहबाज नदीम (२४) | ||
|
ही स्पर्धा भारतातील ३७ लिस्ट-अ दर्जा असणाऱ्या संघांमध्ये (राज्य) १९ सप्टेंबर २०१८ पासून २०१८-१९ रणजी ट्रॉफीआधी होईल. एप्रिल २०१८ मध्ये बीसीसीआयने बिहारवरील बंदी काढून बिहारला स्पर्धेत पुन्हा स्थान देऊन संघांची संख्या २९ पर्यंत नेली. परंतु जुलै २०१८ मध्ये बीसीसीआयने ८ नवे राज्य - अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, पुद्दुचेरी, सिक्कीम व उत्तराखंड हे स्पर्धेत पदार्पण करतील.
सर्व संघ ४ गटात बिभागले आहेत:
- गट अ - ९ संघ (अव्वल २ बाद फेरीसाठी पात्र)
- गट ब - ९ संघ (अव्वल ३ बाद फेरीसाठी पात्र)
- गट क - १० संघ (अव्वल २ बाद फेरीसाठी पात्र)
- प्लेट गट - ९ संघ (८ नवे) (अव्वल संघ बाद फेरीसाठी पात्र)
गट फेरी
संपादनगट अ मधून मुंबई व महाराष्ट्र, गट ब मधून दिल्ली, आंध्र प्रदेश व हैदराबाद, गट क मधून हरियाणा व झारखंड आणि प्लेट गटातून बिहार बाद फेरीसाठी पात्र ठरले.
बाद फेरी
संपादनउपांत्यपूर्व फेरी | उपांत्य फेरी | Final | ||||||||||||
अ१ | मुंबई | ७१/१ (१२.३ षटके) | ||||||||||||
प | बिहार | ६९ (२८.२ षटके) | ||||||||||||
अ१ | मुंबई | |||||||||||||
ब१ | दिल्ली | |||||||||||||
ब१ | दिल्ली | २३०/५ (३९.२ षटके) | ||||||||||||
क२ | हरियाणा | २२९ (४९.१ षटके) | ||||||||||||
X | ||||||||||||||
X | ||||||||||||||
अ२ | महाराष्ट्र | १८१ (४२.२ षटके) | ||||||||||||
क१ | झारखंड | १२७/२ (३२.४ षटके) | ||||||||||||
क१ | झारखंड | |||||||||||||
ब३ | हैदराबाद | |||||||||||||
ब२ | आंध्र प्रदेश | २६७/९ (५० षटके) | ||||||||||||
ब३ | हैदराबाद | २८१/८ (५० षटके) | ||||||||||||
उपांत्यपूर्व फेरी
संपादन१ला उपांत्यपूर्व सामना
संपादनबिहार
६९ (२८.२ षटके) |
वि
|
मुंबई
७१/१ (१२.३ षटके) |
- नाणेफेक : मुंबई, गोलंदाजी
- विजय भारती आणि सबीर खान (बिहार) यांनी लिस्ट-अ पदार्पण केले.
२रा उपांत्यपूर्व सामना
संपादनहरियाणा
२२९ (४९.१ षटके) |
वि
|
दिल्ली
२३०/५ (३९.२ षटके) |
- नाणेफेक : हरियाणा, फलंदाजी
- गौतम गंभीरने (दिल्ली) १०,००० लिस्ट-अ धावा पूर्ण केल्या.
३रा उपांत्यपूर्व सामना
संपादनमहाराष्ट्र
१८१ (४२.२ षटके) |
वि
|
झारखंड
१२७/२ (३२.४ षटके) |
- नाणेफेक : झारखंड, गोलंदाजी.
- पावसामुळे झारखंडला ३४ षटकांत १२७ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
४था उपांत्यपूर्व सामना
संपादनहैदराबाद
२८१/८ (५० षटके) |
वि
|
आंध्र प्रदेश
२६७/९ (५० षटके) |
- नाणेफेक : आंध्र प्रदेश, गोलंदाजी.
- पृथ्वीराज (आंध्र प्रदेश) याने लिस्ट-अ पदार्पण केले.
उपांत्य फेरी
संपादन१ला उपांत्य सामना
संपादनहैदराबाद
२४६/८ (५० षटके) |
वि
|
मुंबई
१५५/२ (२५ षटके) |
- नाणेफेक : हैदराबाद, फलंदाजी.
- पावसामुळे मुंबईला २५ षटकात ९६ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
२रा उपांत्य सामना
संपादन
अंतिम सामना
संपादनदिल्ली
१७७ (४५.४ षटके) |
वि
|
मुंबई
१८०/६ (३५ षटके) |
- नाणेफेक : मुंबई, गोलंदाजी.
- मुंबईने तिसऱ्यांदा विजय हजारे चषक जिंकला.