२००८ स्कॉशिया बँक मालिका

कॅनडामधील २००८ असोसिएट्स तिरंगी मालिका ही कॅनडामध्ये आयोजित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होती. तिरंगी मालिकेत बर्म्युडा, कॅनडा आणि वेस्ट इंडीज या राष्ट्रीय संघांचा समावेश होता.

२००८ कॅनडामधील असोसिएट्स तिरंगी मालिका
स्पर्धेचा भाग
तारीख १९ ऑगस्ट २००८ - २५ ऑगस्ट २००८
स्थान कॅनडा
निकाल वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज चॅम्पियन्स
मालिकावीर रिझवान चीमा
संघ
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडाकॅनडाचा ध्वज कॅनडावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
कर्णधार
इरविंग रोमेनसुनील धनीरामख्रिस गेल
सर्वाधिक धावा
ख्रिस डग्लस १२२
जेकॉन एडनेस ४९
स्टीव्हन आऊटरब्रिज ३२
रिझवान चीमा १८४
करुण जेठी ८७
मनोज डेव्हिड ८२
झेवियर मार्शल १६१
ख्रिस गेल १२९
लिओन जॉन्सन ७९
सर्वाधिक बळी
स्टीफन केली आणि
डेलीओन बोर्डेन ३
रॉडनी ट्रॉट २
रिझवान चीमा
बाळाजी राव आणि
मनोज डेव्हिड आणि
करुण जेठी आणि
हरवीर बैदवान
निकिता मिलर आणि
जेरोम टेलर आणि
ब्रेंडन नॅश

साखळी फेरी

संपादन

गुण सारणी

संपादन
साखळी फेरी
स्थान संघ सामने विजय पराभव निकाल नाही टाय गुण धावगती संघासाठी विरुद्ध
  वेस्ट इंडीज +१.५२६ ४६२/८१.५ ४१२/१००
  कॅनडा -०.२४० ५१४/१०० ५३८/१००
  बर्म्युडा -१.१९० ३९३/१०० ४१९/८१.५

सामने

संपादन

१८ ऑगस्ट २००८
(धावफलक)
कॅनडा  
२६०/७ (५० षटके)
वि
  बर्म्युडा
२३५/८ (५० षटके)
मनोज डेव्हिड ४८ (८२)
रॉडनी ट्रॉट २/५० (१० षटके)
ख्रिस डग्लस ६९ (११३)
मनोज डेव्हिड २/३० (१० षटके)
  कॅनडा २५ धावांनी विजयी
मॅपल लीफ नॉर्थ-वेस्ट ग्राउंड, किंग सिटी, कॅनडा
पंच: रॉजर डिल (बरमुडा) आणि डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: करुण जेठी

२० ऑगस्ट २००८
(धावफलक)
बर्म्युडा  
१५८/९ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१५९/४ (३१.५ षटके)
ख्रिस डग्लस ५३ (१०५)
निकिता मिलर ३/१९ (१० षटके)
रामनरेश सरवन ४९* (५८)
डेलीओन बोर्डेन २/३८ (८ षटके)
  वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
मॅपल लीफ नॉर्थ-वेस्ट ग्राउंड, किंग सिटी, कॅनडा
पंच: रॉजर डिल (बरमुडा) आणि डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: रामनरेश सरवन

२२ ऑगस्ट २००८
वि
मॅपल लीफ नॉर्थ-वेस्ट ग्राउंड, किंग सिटी, कॅनडा

अंतिम सामना

संपादन
२४ ऑगस्ट २००८
(धावफलक)
कॅनडा  
१७९ (४६.५ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१८१/३ (२७.३ षटके)
रिझवान चीमा ६१ (४५)
जेरोम टेलर ३/३३ (६.५ षटके)
ख्रिस गेल ११०* (७७)
बाळाजी राव २/५० (७ षटके)
  वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी.
मॅपल लीफ नॉर्थ-वेस्ट ग्राउंड, किंग सिटी, कॅनडा
पंच: रॉजर डिल (बरमुडा) आणि डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: ख्रिस गेल

संदर्भ

संपादन