२००८ असोसिएट्स तिरंगी मालिका
स्कॉटलंडमध्ये १ जुलै ते ३ जुलै दरम्यान न्यू झीलंड, आयर्लंड आणि स्कॉटलंड यांचा समावेश असलेली तिरंगी मालिका झाली. १ जुलै रोजी, न्यू झीलंडने आयर्लंडचा २९० धावांनी पराभव केला. धावांनी सर्वात मोठ्या फरकाने विजय मिळवण्याचा हा नवा विश्वविक्रम ठरला. २००७ क्रिकेट विश्वचषकात भारताने बर्म्युडाला २५७ धावांनी पराभूत करण्याचा यापूर्वीचा विश्वविक्रम होता.
२००८ असोसिएट्स तिरंगी मालिका | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
तारीख | १ जुलै २००८ - ३ जुलै २००८ | ||||||||||||||||||||||||||||||||
स्थान | स्कॉटलंड | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | न्यूझीलंड विजयी | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
तिरंगी मालिका
संपादनपहिला सामना - न्यू झीलंड विरुद्ध आयर्लंड
संपादन १ जुलै २००८
(धावफलक) |
वि
|
||
ब्रेंडन मॅककुलम १६६ (१३५)
फिल ईगलस्टोन १/६० (७ षटके) |
- न्यू झीलंडचा आयर्लंडवर २९० धावांनी विजय हा धावांनी सर्वात मोठ्या फरकाने विजय मिळवण्याचा नवा विश्वविक्रम आहे. २००७ च्या क्रिकेट विश्वचषकात भारताने बर्म्युडाला २५७ धावांनी पराभूत करण्याचा यापूर्वीचा विश्वविक्रम होता.
दुसरा सामना- आयर्लंड विरुद्ध स्कॉटलंड
संपादन २ जुलै २००८
(धावफलक) |
वि
|
||
रायन हेरे ५४ (६३)
देवाल्ड नेल ४/२५ (९ षटके) |
गॅविन हॅमिल्टन ११५ (१५०)
अँड्र्यू व्हाईट २/१७ (४.३ षटके) |