२००७ फ्यूचर कप ही २३ जून ते १ जुलै दरम्यान भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ वनडे क्रिकेट मालिका होती. मालिकेपूर्वी प्रत्येक संघ आयर्लंडविरुद्ध एक सामना खेळत होता.

फ्युचर चषक २००७
भारत
दक्षिण आफ्रिका
तारीख २६ जून २००७ – १ जुलै २००७
संघनायक राहुल द्रविड जॅक कॅलिस
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकर (२००) मॉर्न व्हॅन विक (१२६)
सर्वाधिक बळी युवराज सिंग (३) आंद्रे नेल (४)
मालिकावीर सचिन तेंडुलकर (भारत)

एकदिवसीय मालिका संपादन

पहिला सामना: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संपादन

२६ जून २००७
(धावफलक)
भारत Flag of भारत
२४२/८ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२४५/६ (४९.३ षटके)
सचिन तेंडुलकर ९९ (१४३)
आंद्रे नेल ३/४७ (१० षटके)
जॅक कॅलिस ९१* (११६)
पियुष चावला ३/४७ (१० षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून विजयी
सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब ग्राउंड, स्टॉर्मोंट, बेलफास्ट, उत्तर आयर्लंड
पंच: अलीम दार (पाकिस्तान) आणि मार्क बेन्सन (इंग्लंड)
सामनावीर: जॅक कॅलिस
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

दुसरा सामना: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संपादन

२९ जून २००७
(धावफलक)
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२२६/६ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२२७/४ (४९.१ षटके)
मॉर्न व्हॅन विक ८२ (१२६)
युवराज सिंग ३/३६ (९ षटके)
सचिन तेंडुलकर ९३ (१०६)
चार्ल लँगवेल्ड २/४३ (१० षटके)
भारत ध्वज भारत ६ गडी राखून विजयी
सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब ग्राउंड, स्टॉर्मोंट, बेलफास्ट, उत्तर आयर्लंड
पंच: मार्क बेन्सन (इंग्लंड) आणि बिली बॉडेन (न्यू झीलंड)
सामनावीर: सचिन तेंडुलकर
  • भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • इशांत शर्मा (भारत) ने वनडे पदार्पण केले.
  • एकदिवसीय आंतरराष्ट्रीय इतिहासात १५,००० धावांचा टप्पा पार करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला फलंदाज ठरला.

तिसरा सामना: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संपादन

१ जुलै २००७
(धावफलक)
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१४८/७ (३१ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५१/४ (३०.२ षटके)
जस्टिन केम्प ६१ (६१)
हर्शेल गिब्स ५६ (६७)
सचिन तेंडुलकर २/१० (१ षटक)
अजित आगरकर २/२१ (६ षटके)
युवराज सिंग ६१* (८४)
राहुल द्रविड ३५ (४८)
मखाया न्टिनी १/१६ (७ षटके)
आंद्रे नेल १/२२ (५.२ षटके)
भारतचा ध्वज भारत ६ गडी राखून विजयी
सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब ग्राउंड, स्टॉर्मोंट, बेलफास्ट, उत्तर आयर्लंड
पंच: अलीम दार (पाकिस्तान) आणि मार्क बेन्सन (इंग्लंड)
सामनावीर: युवराज सिंग
  • पावसामुळे खेळ ३१ षटकांचा करण्यात आला

संदर्भ संपादन