क्रिकेट विश्वचषक, २००७ - अंतिम सामना

(२००७ क्रिकेट विश्वचषक फायनल या पानावरून पुनर्निर्देशित)

क्रिकेट विश्वचषक, २००७चा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया श्रीलंकाच्या दरम्यान २८ एप्रिल २००७ रोजी केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस येथे खेळवण्यात आला.

पावसामुळे हा सामना उशिरा सुरू करण्यात आला व ३८ षटकांचा करण्यात आला. हा सामान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाने ५३ धावांनी जिंकला ( डकवर्थ-लेविस पद्धती).

ऑस्ट्रेलियाचा डाव

संपादन
  ऑस्ट्रेलियाचा डाव
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
ऍडम गिलख्रिस्ट झे. सिल्वा गो. फर्नान्डो १४९ १०४ १३ १४३.२६
मॅथ्यू हेडन झे. जयवर्दने गो. मलिंगा ३८ ५५ ६९.०९
रिकी पॉंटिंग धावचीत (जयवर्दने) ३७ ४२ ८८.०९
अँड्रु सिमन्ड्स नाबाद २३ २१ १०९.५२
शेन वॉट्सन गो. मलिंगा १००.००
मायकेल क्लार्क नाबाद १३३.३३
अतिरिक्त (लेग बाय ४, वाइड १६,नो बॉल ३) २३
एकूण (४ बळी; ३८ षटके) २८१ १९ १०

बळी जाण्याचा क्रम: १-१७२ (हेडन, २२.५ ष.), २-२२४ (गिलख्रिस्ट, ३०.३ ष.), ३-२६१ (पॉन्टींग, ३५.४ ष.), ४-२६६ (वॅटसन, ३६.२ ष.)

फलंदाजी नाही केली: मायकल हसी, ब्रॅड हॉग, नेथन ब्रॅकेन, शॉन टेट, ग्लेन मॅकग्रा


  श्रीलंका गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी
चामिंडा वास ५४ ६.७५
लसिथ मलिंगा ४९ ६.१२
दिल्हारा फर्नान्डो ७४ ९.२५
मुथिया मुरलीधरन ४४ ६.२८
तिलकरत्ने दिलशान २३ ११.५०
सनत जयसुर्या ३३ ६.६०

श्रीलंकेचा डाव

संपादन
  श्रीलंकाचा डाव (लक्ष्यः २६९ धावा, ३६ षटकात)
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
उपुल थरंगा झे. गिलख्रिस्ट गो. ब्रॅकेन ७५.००
सनत जयसुर्या गो. क्लार्क ६३ ६७ ९४.०२
कुमार संघकारा झे. पॉन्टींग गो. हॉग ५४ ५२ १०३.८४
माहेला जयवर्दने पायचीत गो. वॅटसन १९ १९ १००.००
चामरा सिल्वा गो. क्लार्क २१ २२ ९५.४५
तिलकरत्ने दिलशान धावचीत (क्लार्क / मॅकग्रा) १४ १३ १०७.६९
रसेल आर्नॉल्ड झे. गिलख्रिस्ट गो. मॅकग्रा ५०.००
चामिंडा वास नाबाद ११ २१ ५२.३८
दिल्हारा फर्नॅन्डो यष्टिचीत गिलख्रिस्ट गो. सिमन्ड्स १० १६६.६६
लसिथ मलिंगा नाबाद १६.६६
अतिरिक्त (लेग बाय १, वाइड १४) १५
एकूण (८ बळी; ३६ षटके) २१५ २०

बळी जाण्याचा क्रम: १-७ (थरंगा, २.१ ष.), २-१२३ (संगकारा, १९.५ ष.), ३-१४५ (जयासुर्या, २२.६ ष.), ४-१५६ (जयावर्धेने, २५.५ ष.), ५-१८८ (दिलशान, २९.६ ष.), ६-१९० (सिल्वा, ३०.१ ष.), ७-१९४ (अर्नोर्ल्ड, ३१.५ ष.), ८-२११ (मलिंगा, ३३.६ ष.)

फलंदाजी नाही केली: मुथिया मुरलीधरन

  ऑस्ट्रेलिया गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी
नेथन ब्रॅकेन ३४ ५.६६
शॉन टेट ४२ ७.००
ग्लेन मॅकग्रा ३१ ४.४२
शेन वॉट्सन ४९ ७.००
ब्रॅड हॉग १९ ६.३३
मायकेल क्लार्क ३३ ६.६०
अँड्रु सिमन्ड्स ३.००

इतर माहिती

संपादन

ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू हेडन, ऍडम गिलख्रिस्ट (उ.ना.),(य.), रिकी पॉंटिंग (ना.), मायकेल क्लार्क, अँड्रु सिमन्ड्स, मायकल हसी, शेन वॉट्सन, ब्रॅड हॉग, नेथन ब्रॅकेन, शॉन टेट, ग्लेन मॅकग्रा श्रीलंका : सनत जयसुर्या (उ.ना.) ,उपुल थरंगा ,कुमार संघकारा (य.) ,माहेला जयवर्दने (ना.),चामरा सिल्वा, तिलकरत्ने दिलशान ,रसेल आर्नॉल्ड, चामिंडा वास, दिल्हारा फर्नॅन्डो, लसिथ मलिंगा, मुथिया मुरलीधरन

सामनावीर :ऍडम गिलख्रिस्ट मालिकावीर : ग्लेन मॅकग्रा

पंच: अलिम दर (पाकिस्तान) व स्टीव बकनर ( वेस्ट इंडीज)
टी.वी. पंच : रूडी कर्टझन (दक्षिण आफ्रिका)
सामना अधिकारी : जेफ क्रो (न्यू झीलंड)
अतिरीक्त पंच : बिली बॉडन (न्यू झीलंड)

बाह्य दुवे

संपादन