२०००-०१ शारजा चॅम्पियन्स चषक

२०००-२००१ कोका-कोला चॅम्पियन्स ट्रॉफी ही २० ते २९ ऑक्टोबर २००० दरम्यान शारजाह, संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित केलेली त्रिकोणी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा होती.[] त्यात भारत, श्रीलंका आणि झिम्बाब्वे या राष्ट्रीय क्रिकेट संघांचा समावेश होता. त्याचे अधिकृत प्रायोजक कोका-कोला होते. अंतिम फेरीत भारताचा पराभव करणाऱ्या श्रीलंकेने ही स्पर्धा जिंकली होती.

२०००-०१ कोका-कोला चॅम्पियन्स ट्रॉफी
स्पर्धेचा भाग
तारीख २०-२९ ऑक्टोबर २०००
स्थान शारजाह, संयुक्त अरब अमिराती
निकाल श्रीलंका विजयी
मालिकावीर सनथ जयसूर्या (श्रीलंका)

गुण सारणी

संपादन
संघ खेळले जिंकले हरले टाय परिणाम नाही धावगती गुण[]
  श्रीलंका +१.२२६
  भारत -०.३९७
  झिम्बाब्वे −०.८१९

गट स्टेज

संपादन

पहिला सामना

संपादन
२० ऑक्टोबर २००० (दि/रा)
धावफलक
भारत  
२२४/८ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२२५/५ (४३.५ षटके)
सचिन तेंडुलकर १०१ (१४०)
मुथय्या मुरलीधरन २/३६ (१० षटके)
रसेल अर्नोल्ड ५९ (७०)
अजित आगरकर २/३९ (८ षटके)
श्रीलंका ५ गडी राखून विजयी
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: जॉर्ज शार्प (इंग्लंड) आणि स्टीव्ह ड्युन (न्यू झीलंड)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भारत)
  • भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसरा सामना

संपादन
२१ ऑक्टोबर २००० (दि/रा)
धावफलक
झिम्बाब्वे  
२२५/४ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२२९/३ (४३.५ षटके)
अँडी फ्लॉवर १२०* (१४१)
नुवान झोयसा १/३० (१० षटके)
मारवान अटापट्टू ९० (१३८)
पॉल स्ट्रॅंग १/२६ (४ षटके)
श्रीलंका ७ गडी राखून विजयी
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: जॉर्ज शार्प (इंग्लंड) आणि डॅरल हार्पर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: अँडी फ्लॉवर (झिम्बाब्वे)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

तिसरा सामना

संपादन
२२ ऑक्टोबर २००० (दि/रा)
धावफलक
भारत  
२६५/८ (५० षटके)
वि
  झिम्बाब्वे
२५२/६ (५० षटके)
राहुल द्रविड ८५ (१२१)
ट्रॅव्हिस फ्रेंड ४/५५ (१० षटके)
अँडी फ्लॉवर ६३ (६८)
झहीर खान ३/३७ (१० षटके)
भारताने १३ धावांनी विजय मिळवला
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: स्टीव्ह ड्युने (न्यू झीलंड) आणि डॅरल हार्पर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: झहीर खान (भारत)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

चौथा सामना

संपादन
२५ ऑक्टोबर २००० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
२७६/९ (५० षटके)
वि
  झिम्बाब्वे
१५३ (४८.३ षटके)
सनथ जयसूर्या ८७ (६६)
ग्रँट फ्लॉवर २/२९ (८ षटके)
डर्क विल्जोएन ६० (८६)
नुवान झोयसा ३/१६ (९ षटके)
श्रीलंकेचा १२३ धावांनी विजय झाला
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: जॉर्ज शार्प (इंग्लंड) आणि स्टीव्ह ड्युन (न्यू झीलंड)
सामनावीर: सनथ जयसूर्या (श्रीलंका)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

पाचवा सामना

संपादन
२६ ऑक्टोबर २००० (दि/रा)
धावफलक
झिम्बाब्वे  
२१८/९ (५० षटके)
वि
  भारत
२१९/७ (४८.३ षटके)
अॅलिस्टर कॅम्पबेल १०५* (१३३)
झहीर खान ४/४२ (१० षटके)
सौरव गांगुली ६६ (९८)
ट्रॅव्हिस फ्रेंड ३/३९ (१० षटके)
भारत ३ गडी राखून विजयी
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: स्टीव्ह ड्युने (न्यू झीलंड) आणि डॅरल हार्पर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: अॅलिस्टर कॅम्पबेल (झिम्बाब्वे)
  • भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सहावी वनडे

संपादन
२७ ऑक्टोबर २००० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
२९४/५ (५० षटके)
वि
  भारत
२२६ (४८.५ षटके)
महेला जयवर्धने १२८ (१२३)
अजित आगरकर ३/४८ (१० षटके)
श्रीलंकेचा ६८ धावांनी विजय झाला
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: जॉर्ज शार्प (इंग्लंड) आणि स्टीव्ह ड्युन (न्यू झीलंड)
सामनावीर: मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
  • भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

अंतिम सामना

संपादन
२९ ऑक्टोबर २००० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
२९९/५ (५० षटके)
वि
  भारत
५४ (२६.३ षटके)
सनथ जयसूर्या १८९ (१६१)
सौरव गांगुली १/१५ (१ षटक)
रॉबिन सिंग ११ (३८)
चमिंडा वास ५/१४ (९.३ षटके)
श्रीलंकेचा २४५ धावांनी विजय झाला
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: जॉर्ज शार्प (इंग्लंड) आणि डॅरल हार्पर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: सनथ जयसूर्या (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

संपादन
  1. ^ Fixtures
  2. ^ "Points Table". ESPN Cricinfo.