स्थान संघ सा वि हा रर गुण
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३.८२० १०
वेल्सचा ध्वज वेल्स ३.२७७ १०
Flag of the United States अमेरिका ३.०२२ १०
Flag of the Netherlands नेदरलँड्स २.७२६
इस्रायलचा ध्वज इस्रायल २.११०

अमेरिका वि इस्रायल

संपादन
मे २२, १९७९
धावफलक
अमेरिका  
१२६ (४९.१ षटके)
वि
  इस्रायल
८५ (४६.० षटके)
नील लष्करी ४४
रुबेन रुबेन ४/३७ (११.१ षटके)
बॅरी कानपोल २४*
स्टीफन जोन्स ३/१६ (१२ षटके)
युनायटेड स्टेट्स ४१ धावांनी विजयी
ब्लॉसमफील्ड क्रिकेट क्लब, ब्लॉसमफील्ड
पंच: एजे इनमन (इंग्लंड), एल. बर्टन (इंग्लंड)
  • नाणेफेक अज्ञात

वेल्स वि नेदरलँड्स

संपादन
२२–२३ मे १९७९
धावफलक
वेल्स  
१७०/७ (६०.० षटके)
वि
  नेदरलँड्स
५९/२ (३०.० षटके)
जेफ्रीस हॉपकिन्स ७१
पीटर व्हॅन वेल २/११ (९ षटके)
ख्रिस व्हॅन शौवेनबर्ग
नायजेल ओवेन २/२० (१२ षटके)
वेल्स २६ धावांनी विजयी (सुधारित लक्ष्य)
एनविले
पंच: डीबी जोन्स (इंग्लंड) आणि डीए डकर्स (इंग्लंड)
  • नाणेफेक अज्ञात
  • राखीव दिवस वापरला

इस्रायल वि नेदरलँड्स

संपादन
मे २४, १९७९
धावफलक
इस्रायल  
१०५ (५१.५ षटके)
वि
  नेदरलँड्स
१०७/२ (३२.१ षटके)
डेव्हिड मॉस ३९
रॉब व्हॅन वेल्डे ३/१२ (८ षटके)
ए बेकर ६०*
बॅरी कानपोल २/१४ (८ षटके)
नेदरलँड्स ८ गडी राखून विजयी
बॅनबरी एक्सएक्स क्रिकेट क्लब, बॅनबरी
पंच: के टर्नर (इंग्लंड) आणि जीए ब्राउन (इंग्लंड)
  • नाणेफेक अज्ञात

अमेरिका वि श्रीलंका

संपादन
मे २४, १९७९
धावफलक
अमेरिका  
१६८ (५६.३ षटके)
वि
  श्रीलंका
१७०/४ (४०.० षटके)
वेन स्टुगर ४८
श्रीधरन जगनाथन २/३० (१२ षटके)
रॉय डायस ७६
डब्ल्यूजी बोवेल २/३० (६ षटके)
श्रीलंका ६ गडी राखून विजयी
सेंट्स ग्राउंड, नॉर्थहॅम्प्टन
पंच: पीजी बेरी (इंग्लंड) आणि पीजी बेल (इंग्लंड)
  • नाणेफेक अज्ञात

श्रीलंका वि वेल्स

संपादन
मे २९–३०, १९७९
धावफलक
वि
एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला
लीसेस्टर रोड, हिंकले
पंच: अज्ञात
  • राखीव दिवस वापरला

नेदरलँड्स वि अमेरिका

संपादन
मे २९–३०, १९७९
धावफलक
वि
एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला
लेमिंग्टन क्रिकेट क्लब ग्राउंड, लेमिंग्टन स्पा
पंच: अज्ञात

वेल्स वि इस्रायल

संपादन
जून १, १९७९
धावफलक
वेल्स  
२३४/५ (६०.० षटके)
वि
  इस्रायल
१४३/९ (६०.० षटके)
जेफ्रीस हॉपकिन्स ९२
निसाम रुबे २/३८ (१२ षटके)
जेरोल्ड केसेल ३२
ॲलन जिओगेगन ३/२३ (१२ षटके)
वेल्स ९१ धावांनी विजयी
ॲस्टवुड बँक क्रिकेट क्लब ग्राउंड, रेडडिच
पंच: अज्ञात
  • नाणेफेक अज्ञात
  • राखीव दिवस वापरला

श्रीलंका वि नेदरलँड्स

संपादन
१ जून १९७९
धावफलक
श्रीलंका  
२१२/८ (६०.० षटके)
वि
  नेदरलँड्स
१६७/८ (६०.० षटके)
दुलीप मेंडिस ५१
रॉब व्हॅन वेल्डे ३/२२ (१२ षटके)
ए बेकर ७४
बंदुला वर्णपुरा २/२१ (१२ षटके)
श्रीलंकेचा ४५ धावांनी विजय झाला
स्कोअरर, शार्ली
पंच: बीजे टर्नर (इंग्लंड) आणि टीजे कॉक्स (इंग्लंड)
  • नाणेफेक अज्ञात
  • राखीव दिवस वापरला

अमेरिका वि वेल्स

संपादन
जून ४, १९७९
धावफलक
अमेरिका  
१९० (५४.३ षटके)
वि
  वेल्स
१८२ (५८.५ षटके)
अनिल लष्करी ७३
स्टुअर्ट केरी ३/१८ (८ षटके)
ज्योफ एलिस
कमरन रशीद ५/१७ (८ षटके)
युनायटेड स्टेट्स ८ धावांनी विजयी
ओल्टन आणि वेस्ट वॉर्विकशायर क्रिकेट क्लब, सोलिहुल
पंच: एस ग्रेंजर (इंग्लंड) आणि डब्ल्यूपी जुड (इंग्लंड)
  • नाणेफेक अज्ञात

इस्रायल वि श्रीलंका

संपादन
जून ४, १९७९
धावफलक
वि
इस्रायलने वॉकओव्हरने विजय मिळवला
केनिलवर्थ क्रिकेट क्लब ग्राउंड, वॉर्विक रोड
  • श्रीलंकेने राजकीय कारणास्तव इस्रायलविरुद्ध खेळण्यास नकार दिला[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Sri Lanka's Blind Alignment With US-Israeli War Mongers". Colombo Telegraph (इंग्रजी भाषेत). 2015-11-01. 2021-10-07 रोजी पाहिले.