१९७८ हॉकी विश्वचषक ही हॉकी विश्वचषक स्पर्धेची चौथी आवृत्ती होती. ही स्पर्धा १९ मार्च ते २ एप्रिल, इ.स. १९७८ दरम्यान आर्जेन्टिना देशामधील बुएनोस आइरेस शहरात खेळवली गेली. १४ देशांनी सहभाग घेतलेल्या ह्या स्पर्धेमध्ये पाकिस्तानने अंतिम फेरीमध्ये नेदरलँड्स संघाचा पराभव करून आपले दुसरे अजिंक्यपद मिळवले.

१९७८ हॉकी विश्वचषक
स्पर्धा माहिती
यजमान देश आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
शहर बुएनोस आइरेस
संघ १४
पहिले तीन संघ
विजयी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (२ अजिंक्यपद)
उपविजयी Flag of the Netherlands नेदरलँड्स
तिसरे स्थान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९७५ (मागील) (पुढील) १९८२