१९५४-५५ ॲशेस मालिका
इंग्लंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९५४ - मार्च १९५५ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. इंग्लंने ॲशेस मालिका ३-१ अशी जिंकली.
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९५४-५५ (१९५४-५५ ॲशेस) | |||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||
तारीख | २६ नोव्हेंबर १९५४ – ३ मार्च १९५५ | ||||
संघनायक | इयान जॉन्सन (१ली,३री-५वी कसोटी) आर्थर मॉरिस (२री कसोटी) |
लेन हटन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | नील हार्वे (३५४) | पीटर मे (३५१) | |||
सर्वाधिक बळी | बिल जॉन्स्टन (१९) | फ्रँक टायसन (२८) |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- लेस फावेल (ऑ), कॉलिन काउड्री आणि कीथ अँड्रु (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
३री कसोटी
संपादन४थी कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.