जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९०८
(१९०८ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा या पानावरून पुनर्निर्देशित)
१९०८ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही इमॅन्युएल लास्कर व सेगबर्ट तराश यांत झाली. यात १० १/२ - ५ १/२ असा विजय मिळवून इमॅन्युएल लास्करने आपले विश्वविजेतेपद कायर राखले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |