१८८६-८७ ॲशेस मालिका
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १८८६-मार्च १८८७ दरम्यान द ॲशेसअंतर्गत दोन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. इंग्लंडने ॲशेस मालिका २-० अशी जिंकली. इंग्लंडने दौऱ्यात एकूण ८ सराव सामने खेळले ज्या सामन्यांमध्ये इंग्लंड संघाला आल्फ्रेड शॉ XI असे संबोधले गेले.
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १८८६-८७ (१८८६-८७ ॲशेस) | |||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||
तारीख | २८ जानेवारी – १ मार्च १८८७ | ||||
संघनायक | पर्सी मॅकडोनेल | आर्थर श्रुजबरी | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
दौरा सामने
संपादनचार-दिवसीय सामना:व्हिक्टोरिया वि आल्फ्रेड शॉ XI
संपादनचार-दिवसीय सामना:न्यू साउथ वेल्स वि आल्फ्रेड शॉ XI
संपादनतीन-दिवसीय सामना:न्यू साउथ वेल्स वि आल्फ्रेड शॉ XI
संपादनपाच-दिवसीय सामना:ऑस्ट्रेलिया XI वि आल्फ्रेड शॉ XI
संपादनकसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- बिली गन, मॉर्डेकाई शर्विन (इं), हॅरी मोझेस, चार्ल्स टर्नर आणि जॉन फेरिस (ऑ) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- रेजिनाल्ड वूड (इं), वॉल्टर गिफेन, जॅक ल्योन्स, रेजिनाल्ड ॲलन, जॉन कॉटॅम आणि फ्रेडरिक बर्टन (ऑ) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.