Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

हरी श्रीधर शेणोलीकर (निधन : ८ जुलै २००३) हे एक मराठी प्राचीन वाङ्‌मयावर लिहिणारे लेखक होते. ते पुण्यातील फर्ग्युसन काॅलेजचे विद्यार्थी होते. १९३८ साली त्यांनइ व अन्य दोन विद्यार्थ्यांनी मिळून मराठी 'साहित्य सहकार' नावाचे वाङ्‌मय मंडळ सुरू केले. हे मंडळ पुढे अनेक वर्षे चालू होते.

ह.श्री. शेणोलीकर यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा

  • नामदेव गाथा (संपादित, साहित्य अकादमी प्रकाशन)
  • नामयाची अमृतवाणी
  • प्राचीन मराठी वाङ्मयाचे स्वरूप
  • मराठी संतवाणीचे मंत्राक्षरत्व