होस्कोटे तथा ऊस्कोटा किंवा ऊस्काटा हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेंगलुरु ग्रामीण जिल्ह्यातील एक तालुका आणि शहर आहे. होस्कटे तालुक्यात २९४ [] गावे आहेत.

होस्कोट
ಹೊಸಕೋಟೆ
village
होस्कोट सरोवर
होस्कोट सरोवर
गुणक: 13°04′N 77°48′E / 13.07°N 77.8°E / 13.07; 77.8
देश भारत ध्वज India
राज्य कर्नाटक
जिल्हा बेंगलुरु ग्रामीण
Elevation
८९१ m (२,९२३ ft)
लोकसंख्या
 (२०११)
 • एकूण ५६९८०
भाषा
वेळ क्षेत्र UTC+५:३० (भाप्रवे)
पिन कोड
५६२ ११४
फोन कोड ९१-८०
वाहन नोंदणी KA-५३

इतिहास

संपादन

होस्कोट हे शहाजी राजे यांची जहागीर होती. ५० वर्षे ही जहागीर होती. २२-२३ ऑगस्ट, १७६८ च्या रात्री पहिल्या ब्रिटिश-म्हैसूर युद्धातील होस्कोटची लढाई येथे झाली.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या सुमारे २,१९,००० होती.[] यांतील ५२% पुरुष तर ४८% स्त्रीया होत्या. येथील साक्षरता दर ८६.२२% होता. पुरुष साक्षरता दर ८९.५८% तर महिला साक्षरता दर ८२.६८% होता.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Village & Panchayats | Bangalore Rural District, Government of Karnataka | India" (इंग्रजी भाषेत). 2023-05-16 रोजी पाहिले.
  2. ^ "Census of India 2011: Data from the 2023 Census, including cities, villages and towns (Provisional)". Census Commission of India. 2004-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-11-01 रोजी पाहिले.