होसूर

तामिळनाडूमधील शहर, भारत

होसूर हे तामिळनाडू राज्यातील कर्नाटक सीमेवरील शहर आहे. हे शहर बंगलोर शहराचे उपनगर समजले जाते.