होजे आल्बेर्तो मुहिका कोर्दानो (स्पॅनिश: José Alberto Mujica Cordano; जन्म: २० मे १९३५) हा दक्षिण अमेरिकेमधील उरुग्वे देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे.

होजे मुहिका
होजे मुहिका


उरुग्वेचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१ मार्च २०१०
मागील ताबारे व्हास्केझ

जन्म २० मे, १९३५ (1935-05-20) (वय: ८६)
मोन्तेविदेओ, उरुग्वे
सही होजे मुहिकायांची सही

होजे मुहिका जगातले सर्वात गरीब राष्ट्रपति मानले जतात. त्यान्ना शासनाने महल दीला असुन ते शेत घरात राहतात. त्याञ्चि फ़क्त १च मालकि अहे ति म्हञ्जे फ़ोक्स्वैगन बीतल.

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: