हॉलब्रूक (ॲरिझोना)
(हॉलब्रुक, ॲरिझोना या पानावरून पुनर्निर्देशित)
हॉलब्रूक अमेरिकेच्या ॲरिझोना शहरातील छोटे शहर आहे. नवाहो काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५,०५३ होती. याची रचना इ.स. १८८१मध्ये झाली. १९ जुलै, इ.स. १९१२मध्ये येथे मोठा उल्कापात होउन एका मोठ्या उल्केचे अंदाजे १६,००० तुकडे आकाशातून जमिनीपर्यंत पोचले.
हा लेख ॲरिझोनामधील हॉलब्रूक शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, हॉलब्रूक (निःसंदिग्धीकरण).