हॉजसनची वृक्ष तिरचिमणी
हॉजसनची वृक्ष तिरचिमणी (इंग्लिश:Indian Tree Pipit; हिंदी:चचडी, मुसारिची) हा एक पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
मध्यम आकाराच्या चिमणीएवढी. वरील भागाचा रंग हिरावत तपकिरी व त्यावर गर्द तपकिरी रेषा. भुवया, पंखावरील पट्टे आणि शेपटीच्या मध्यभागाचा रंग पंढूरका. छाती व दोन्ही अंगांचा रंगही पंढूरका आणि त्यावर ठळक गर्द तपकिरी रेषा असतात. नर-मादी दिसायला सारखे असतात.
वितरण
संपादनहिमालयात धर्मशाला, कांग्रा व कुलू, पूर्वेकडे भूतान आणि अरुणाचल प्रदेश या भागांत उन्हाळी पाहुणे. बांगला देश व भारतीय द्वीपकल्प या भागांत हिवाळी पाहुणे.
निवासस्थाने
संपादनगवती कुरणे, नेच्यानी युक्त असा उताराचा प्रदेश, दगडाळ जमीन, ओक, फर आणि देवदारांच्या जंगलांतील उघडा भाग
संदर्भ
संपादन- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली