डॉ. हेमंत विष्णू इनामदार हे पुण्याच्या एस.एन.डी.टी. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संत साहित्यावर लिहिणारे मराठी लेखक होते.

हे.वि. इनामदारांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • अनुभव तुकोबांचा
  • आस्वाद ज्ञानेश्वरीचा
  • एकनाथकालीन मराठी वाङ्मय
  • संत एकनाथ दर्शन (लेखसंग्रह)
  • गंगाधर बाळकृष्ण सरदार (चरित्र)
  • संत नामदेव : काव्यसंभार आणि संत परिवार (लेखिका ललिता शशिकांत मिरजकर/निवृत्तीनाथ रेळेकर, संपादक ह.वि. इनामदार)
  • श्री नामदेव दर्शन (सहलेखक निवृत्तीनाथ रेळेकर, एन.डी. मिरजकर)
  • नामा म्हणे
  • भक्तशिरोमणी संत नामदेव
  • भक्तिगंगेच्या वाटेवर (संपादित, सहसंपादक विलास खोले)
  • वेध ज्ञानेशांचा
  • संत संकीर्तन