हेस्टिंग्जची लढाई
(हेस्टींग्सची लढाई या पानावरून पुनर्निर्देशित)
हेस्टिंग्जची लढाई
नॉर्मनांचे इंग्लंडवरील आक्रमण ह्या युद्धाचा भाग
दिनांक | ऑक्टोबर १४, इ.स. १०६६ |
---|---|
स्थान | सेन्लॅक टेकडी, हेस्टिंग्जजवळ, इंग्लंड |
परिणती | निर्णायक नॉर्मन विजय |
युद्धमान पक्ष | |
---|---|
नॉर्मन ब्रेटन फ्लेमिंग फ्रेंच पॉइटेव्हिन अँजेव्हिन मॅन्सॉ |
इंग्लिश |
सेनापती | |
नॉर्मंडीचा विल्यम बेयॉचा ओडो |
हॅरॉल्ड गॉडविन्सन (ठार) |
सैन्यबळ | |
३,००० - ३०,००० | ४,००० - ३०,००० |
हेस्टिंग्जची लढाई ही लढाई ऑक्टोबर १४, १०६६ मध्ये नॉर्मनांच्या इंग्लंडवरील आक्रमणात उद्भवली. यात नॉर्मंडीच्या सैन्याने इंग्लंडच्या सैन्याचा पराभव करून इंग्लंडचा राजा हॅरॉल्ड दुसरा याला ठार केले.