हेलिओपोलिस हे प्राचीन इजिप्तमधील एक शहर होते. सूर्यनेत्र असे इजिप्शियन भाषेत नाव असलेले हे शहर आत्ताच्या कैरो शहराच्या ईशान्य टोकास वसलेले होते.

येथे ४,००० वर्षांपूर्वी बांधलेला विजयस्तंभ अजूनही उभा आहे.