हॅगले ओव्हल
न्यू झीलँडमधील क्रिकेटचे मैदान
(हेगले ओव्हल या पानावरून पुनर्निर्देशित)
हॅगले ओव्हल हे न्यू झीलँडच्या क्राइस्टचर्च शहरातील क्रिकेट मैदान आहे. २०१५ सालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील काही सामने येथे खेळण्यात आले.[१]
न्यू झीलँडमधील क्रिकेटचे मैदान | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | क्रिकेट मैदान, urban renewal | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | Christchurch Central Recovery Plan | ||
स्थान | क्राइस्टचर्च, Christchurch City, कँटरबरी प्रदेश, न्यू झीलँड | ||
| |||
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ Hagley Oval CricketArchive